May 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला
  • 6 hours ago शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ
  • 7 hours ago घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान
Home शैक्षणिक (page 58)

शैक्षणिक

विदेशी भाषा विभागातील विद्यार्थ्यांचे जर्मन भाषा आंतरराष्ट्रीय परीक्षेत यश

By Aakhada Team
18/06/2024
in :  शैक्षणिक
0
77

विदेशी भाषा विभागातील विद्यार्थ्यांचे जर्मन भाषा आंतरराष्ट्रीय परीक्षेत यश कोल्हापूर प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागात इतर विदेशी भाषांबरोबरच ‘जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ चालवला जातो. या अभ्यासक्रमाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाच्या बरोबरीचा आहे. विभागातील ‘जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’च्या १० विद्यार्थ्यांनी नुकतेच ग्योथे इन्स्टिट्यूट (मॅक्स म्युलर भवन) या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्टार्ट डॉइश A -1’ या आंतरराष्ट्रीय जर्मन भाषा परीक्षा दिली …

Read More

डॉ. चंद्रकांत लंगरे यांची लंडन येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड

By Aakhada Team
18/06/2024
in :  शैक्षणिक
0
81

डॉ. चंद्रकांत लंगरे यांची लंडन येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड   कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इंग्रजी आधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रकांत लंगरे यांची लंडन (इग्लंड) येथील जोसेफ कॉनरॅड सोसायटी युके यांनी दिनांक 04 जुलै ते 06 जुलै, 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड झाली आहे. ते सदरच्या चर्चासत्रात ‘नॉनफिक्शन ऑफ जोसेफ कॉनरॅड अॅण्ड रविंद्रनाथ टागोर ए स्टडी …

Read More

डीकेटीईतील टेक्स्टाईलच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांची जगप्रसिध्द वेलस्पन कंपनीत निवड

By Aakhada Team
18/06/2024
in :  शैक्षणिक
0
84

डीकेटीईतील टेक्स्टाईलच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांची जगप्रसिध्द वेलस्पन कंपनीत निवड इचलकरंजी(प्रतिनिधी) : डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील १९ विद्यार्थ्यांची जगप्रसिध्द वेलस्पन या इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट झाली आहे.  वेलस्पनच्या वापी, अंजार, हैद्राबाद येथील युनिटसाठी कंपनीने डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड केली. वेलस्पन ही कंपनी टेरी टॉवेल, शीटींग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स, इत्यादी विविध विभागानी युक्त आहे. वेलस्पन ही वस्त्रोद्योगातील विख्यात अशी कंपनी दरवर्षी डीकेटीईस भेट देते व विद्यार्थ्यांची …

Read More

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल- देवश्री पाटील

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
69

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल- देवश्री पाटील   कोल्हापूर (प्रतिनिधी): साळोखेनगर येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेली सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करणारी असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. यातून विद्यार्थ्यांची गणित विषयाबद्दलची भीती कमी होऊन त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि विद्यार्थ्यानाचा अभियांत्रिकीचा पायाही मजबूत होईल असा विश्वास डी. वाय.पाटील ग्रुपच्या …

Read More

डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
69

डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश   कोल्हापूर (प्रतिनिधी): डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे चे माजी विद्यार्थी व सध्या याच महाविद्यालयात कृषी अवजारे व शक्ती (FMPE) विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉ. आर. व्ही. पोवार यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात वरिष्ठ कृषी अभियंता म्हणून निवड झाली आहे. संघ लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) …

Read More

नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
55

नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत             कोल्हापूर :  नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२५ देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.  जाहिरात , परीक्षेचा  अभ्यासक्रम , ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सूचना www.siac.org.in तसेच https://pitckolhapur.org/preias/CET.aspx  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज 28 जून 2024 रोजी रात्री १२ पर्यंत भरावा. प्रवेश परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी …

Read More

गारगोटी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
93

गारगोटी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु   कोल्हापूर : गारगोटी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत मागास व आर्थिकदृष्टया मागास मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन 2024-25 मध्ये इ. 8 वी प्रासून ते उच्चशिक्षणापर्यत प्रवेश दिला जात असून वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुर्लीचे शासकीय वसतिगृह, के. डी. देसाई …

Read More

स्पर्धा परिक्षार्थींनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा –  संजय माळी

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
88

स्पर्धा परिक्षार्थींनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा –  संजय माळी कोल्हापूर:जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत “ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका” ही योजना राबविली जाते. या अभ्यासिकेमध्ये एमपीएससी,युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अभ्यासिकेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ,कोल्हापूर, दूरध्वनी 0231 2545677 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. इच्छुक, गरजू  पदवीधर  उमेदवारांनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

Read More

कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
66

कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत कोल्हापूर : शासकीय आयटीआय कळंबा येथे प्रवेश सत्र 2024 साठी एकूण 31 व्यवसायांकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर झाले असून ऑनलाईन प्रवेश अर्ज 30 जून 2024 पर्यंत सादर करण्याबाबत कार्यवाही सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmission Portal: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर माहिती बरोबर असल्याची खात्री करुन त्यानंतर …

Read More

डीकेटीई सिव्हील इंजिनिअरींगच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड

By Aakhada Team
15/06/2024
in :  शैक्षणिक
0
63

डीकेटीई सिव्हील इंजिनिअरींगच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड इचलकरंजी (प्रतिनिधी) – येथील डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड झाली आहे. सध्या इंजिनिअरींग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्या कारणाने सिव्हील इंजिनिअरींगचे हे यश मोठे मानले जाते आहे. डीकेटीईच्या सिव्हील विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या सिव्हील विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के …

Read More
1...575859...137Page 58 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

Aakhada Team
6 hours ago

शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

Aakhada Team
6 hours ago

घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

Aakhada Team
7 hours ago

युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

Aakhada Team
7 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सिद्धगिरी जननी व कोल्हापूर मनपाचा संयुक्त उपक्रम वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन; 

Aakhada Team
24/04/2025

सिद्धगिरी जननी व कोल्हापूर मनपाचा संयुक्त उपक्रम वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन;    कोल्हापूर, (प्रतिनिधी):– …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

  • 6 hours ago

    शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

  • 7 hours ago

    घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

  • 7 hours ago

    युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

  • 7 hours ago

    या उन्हाळ्यात प्रोटीनयुक्त स्मार्ट आहार खा

© Copyright 2022, All Rights Reserved