डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटरच्या ३०५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स, डाटा सायन्स, आर्टीफिसियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आणि इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील तब्बल ३०५ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. कॉम्पुटरशी संबंधित शाखानी आपली प्लेसमेंटची यशस्वी …