May 05, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
  • 8 hours ago पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 8 hours ago पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home शैक्षणिक (page 40)

शैक्षणिक

अर्थार्जनासह विधायक कार्यासाठीच समाज माध्यम डॉ. व्ही. एन. शिंदेः विद्यापीठात यूट्यूब संदर्भात कार्यशाळेचे उद्घाटन

By Aakhada Team
05/09/2024
in :  शैक्षणिक
0
56

अर्थार्जनासह विधायक कार्यासाठीच समाज माध्यम डॉ. व्ही. एन. शिंदेः विद्यापीठात यूट्यूब संदर्भात कार्यशाळेचे उद्घाटन   कोल्हापूर (प्रतिनिधी): आयुष्यभर विद्यार्थी बनून तंत्रज्ञानाशी जूळवून घ्या. शिका, लक्षात ठेवा, आठवा व त्याचा वापर समाज माध्यमांसाठी करा आणि अर्थार्जनाचा स्रोत निर्माण करा. पण या माध्यमांच्या अंतिम वापर हा विधायक कार्यासाठी करावा. असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये पीएम उषा योजनेअंतर्गत वि.स. खांडेकर भाषा भवन येथे मंगळवारी ‘यूट्यूब चॅनल : निर्माण, उपयोग, रोजगार’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले. पहिल्या सत्रात विषयतज्ज्ञ विष्णू वजार्डे यांनी कंटेंटच्या जगात शॉर्टकट चालत नाही. कंटेंटमध्ये जीव असला पाहिजे. यूट्यूबसाठी बनवलेला वीडियो परफेक्ट असल्या पाहिजेत. स्वत:चा चेहरा न दाखविता सुद्धा व्हिडियो बनविता येतो. यावेळी त्यांनी यूट्यूब चॅनल कसे निर्माण करावे, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. दूस-या सत्रात माध्यम तज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव यांनी यूट्यूबसाठी कंटेंट निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हटले की, यूट्यूब वीडियो बनविताना कंटेंट खूप महत्त्वाचा आहे. कारण डिजिटल मीडियामध्ये कंटेंट हा किंग असतो. तो ओरिजनल असला पाहिजे. तसेच अभ्यासपूर्वक बनविला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुषमा चौगुले यांनी केले. यावेळी कार्यशाळेचे संयोजक डॉ. अक्षय भोसले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. रमेश खबाले, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ सुवर्णा गावड़े, डॉ …

Read More

‘डॉ. आर.व्ही. भोसले स्मृती पारितोषिका’साठी शिवाजी विद्यापीठास दीड लाख रुपयांची देणगी

By Aakhada Team
05/09/2024
in :  शैक्षणिक
0
62

‘डॉ. आर.व्ही. भोसले स्मृती पारितोषिका’साठी शिवाजी विद्यापीठास दीड लाख रुपयांची देणगी   कोल्हापूर (प्रतिनिधी): जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक पारितोषिक देण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती विजया भोसले यांनी शिवाजी विद्यापीठास काल दीड लाख रुपयांची देणगी दिली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला. शिवाजी विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागाचे माजी प्रमुख असलेल्या डॉ. …

Read More

तंत्रज्ञान अधिविभागात “अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४ उपक्रम” यशस्वीरीत्या संपन्न

By Aakhada Team
04/09/2024
in :  शैक्षणिक
0
62

तंत्रज्ञान अधिविभागात “अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४ उपक्रम” यशस्वीरीत्या संपन्न   कोल्हापूर (प्रतिनिधी):  शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४ स्पर्धा २ सप्टेंबर २०२४ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विविध नामांकित कंपन्या व संशोधन संस्था यांच्याकडून विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रश्न देण्यात आले होते, ज्यावर विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या माध्यमातून उपाय शोधायचे होते. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे ऐकून २५ संघ …

Read More

विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे- मनीष अडवाणी 

By Aakhada Team
03/09/2024
in :  Uncategorized, शैक्षणिक
0
53

विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे- मनीष अडवाणी  कोल्हापूर (प्रतिनिधी): अभियांत्रिकी हे बहुआयामी क्षेत्र असून यामध्ये आव्हाने आणि संधी याची कमतरता नाही. विविध आव्हानांकडे सकारत्मकदृष्टीने पाहून समाजातील समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकीची कौशल्यांचा वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअर करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करावे असे आवाहन ‘कोकोनट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक मनीष अडवाणी यांनी केले. …

Read More

दूरशिक्षणच्या नवीन चार अभ्यासकेंद्राना प्रशासकीय मान्यता

By Aakhada Team
03/09/2024
in :  शैक्षणिक
0
75

दूरशिक्षणच्या नवीन चार अभ्यासकेंद्राना प्रशासकीय मान्यता   कोल्हापूर  : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये यंदा चार अभ्यास केंद्राचा समावेश केला आहे. यात कोल्हापूर दोन,सांगली व सातारा प्रत्येकी एक अभ्यासकेंद्राचा समावेश आहे.या अभ्यासकेंद्रांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने केंद्रांची संख्या ८६ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे हुपरी, सिंधु …

Read More

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू –  मंगलप्रभात लोढा

By Aakhada Team
03/09/2024
in :  शासकीय, शैक्षणिक
0
54

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू –  मंगलप्रभात लोढा   मुंबई  : शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख 10 हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षणासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती …

Read More

शिवाजी विद्याठामध्ये इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट यांची कार्यशाळा संपन्न

By Aakhada Team
03/09/2024
in :  शैक्षणिक
0
50

शिवाजी विद्याठामध्ये इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट यांची कार्यशाळा संपन्न कोल्हापूर (प्रतिनिधी) – इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट ;आयसीएआयध्द कोल्हापूर जिल्हा नागरी बैंक्स सहकारी असोसिएशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बैंकामधील अध्यक्ष, सीए संचालक, व लेखापरिक्षक यांचेकरिता शिवाजी विद्यापीठामध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये मंुबई येथील नामांकीत चार्टड अकौंटंट यांचे मार्फत बॅकांच्या लेखापरिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात …

Read More

वि.स. खांडेकरांचे सामाजिक योगदान अमूल्य:   डॉ. रणधीर शिंदे

By Aakhada Team
03/09/2024
in :  शैक्षणिक
0
63

वि.स. खांडेकरांचे सामाजिक योगदान अमूल्य:   डॉ. रणधीर शिंदे   कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या ४८ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालयात डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.  या प्रसंगी डॉ. शिंदे म्हणाले की, गेलेल्या अनेक पिढ्यांचे भरण पोषण वि. स. खांडेकराच्या साहित्यामुळे झालेले आहे. अनेक सामाजिक विषयांना न्याय देण्याचे काम त्यांच्या साहित्याने …

Read More

डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

By Aakhada Team
02/09/2024
in :  शैक्षणिक
0
96

डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड   कसबा बावडा(प्रतिनिधी):- येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो)च्या अहमदाबाद, बंगळूरु येथील सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.       महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी शिवदत्त मारुती मिरजकर याची  अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (SAC) येथे प्रशिक्षण मिळणार आहे.  त्यानंतर तो एनालॉग डोमेन मध्ये काम करणार …

Read More

शिवाजी विद्याठामध्ये इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट यांची कार्यशाळा संपन्न

By Aakhada Team
02/09/2024
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
73

शिवाजी विद्याठामध्ये इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट यांची कार्यशाळा संपन्न   कोल्हापूर, (प्रतिनिधी) – इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट ;आयसीएआयध्द कोल्हापूर जिल्हा नागरी बैंक्स सहकारी असोसिएशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बैंकामधील अध्यक्ष, सीए संचालक, व लेखापरिक्षक यांचेकरिता शिवाजी विद्यापीठामध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये मंुबई येथील नामांकीत चार्टड अकौंटंट यांचे मार्फत बॅकांच्या लेखापरिक्षणाबाबत मार्गदर्शन …

Read More
1...394041...137Page 40 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Aakhada Team
8 hours ago

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
8 hours ago

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
8 hours ago

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

Aakhada Team
8 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार राज्यातील विविधता आणि समृद्ध वारशाविषयी आपले विचार मांडत आहेत  

Aakhada Team
29/04/2025

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार राज्यातील विविधता आणि समृद्ध वारशाविषयी आपले विचार मांडत …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 8 hours ago

    लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  • 8 hours ago

    पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 8 hours ago

    पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 8 hours ago

    ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

  • 8 hours ago

    दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

© Copyright 2022, All Rights Reserved