शिवाजी विद्यापीठात आज माध्यम संशोधन कार्यशाळा कोल्हापूर / प्रतिनिधी :-शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने बुधवार दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी एकदिवशीय माध्यम संशोधन कार्यशाळा आयोजित केली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आहेत. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात इंडियन इन्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अमरावती कॅम्पसच्या मडिया विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे ‘माध्यम संशोधन ः …