October 29, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन
  • 11 hours ago महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ
  • 11 hours ago महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home शैक्षणिक (page 13)

शैक्षणिक

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

By Aakhada Team
29/08/2025
in :  शैक्षणिक
0
139

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ कोल्हापूर,  : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत पुणे समाज कल्याण आयुक्तालयामार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययनासाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 18 ऑगस्ट 2025 अखेर मुदत देण्यात आली होती. तथापि ही मुदत वाढवून 1 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सायं. 6.15 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरचे 15 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत – डाटा सायन्स विभागाचा बजरंग धामणेकर प्रथम

By Aakhada Team
22/08/2025
in :  शैक्षणिक
0
192

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरचे 15 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत – डाटा सायन्स विभागाचा बजरंग धामणेकर प्रथम   साळोखेनगर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तब्बल 15 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये डाटा सायन्स विभागाचा बजरंग धामणेकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.        डेटा सायन्स विभागाच्या …

Read More

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर, तळसंदेचा राहुल गोडबोले शिवाजी विद्यापीठात प्रथम

By Aakhada Team
20/08/2025
in :  शैक्षणिक
0
167

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर, तळसंदेचा राहुल गोडबोले शिवाजी विद्यापीठात प्रथम तळसंदे (वार्ताहर):येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या राहुल नारायण गोडबोले याने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी प्रथम क्रमांक मिळवत देदीप्यमान यश मिळवले आहे.  महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी या  विद्यापीठ गुणवत्ता यादीत ‘टॉप – १०’ मध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे.       शिवाजी विद्यापीठातर्फे एप्रिल / मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष आर्कीटेक्चर …

Read More

डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार

By Aakhada Team
19/08/2025
in :  शैक्षणिक
0
266

डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार.    उद्योजकता, उच्च शिक्षण, नेटवर्किंग साठी सहाय्य: ‘कोल्हापूर टू ग्लोबल’ सेमिनार उत्साहात संपन्न   कोल्हापूर(प्रतिनिधी): डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.  या करारानुसार विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, तसेच नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. डी. …

Read More

अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान

By Aakhada Team
19/08/2025
in :  शैक्षणिक
0
195

अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. यामध्ये ते विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संबोधित करणार आहेत. शैक्षणिक व्यासपीठांवर कृत्रिम बुद्धिमत्ता व अनुषंगिक तंत्रज्ञान या विषयावर बोलण्याचा त्यांचा कल असतो. सायबर …

Read More

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी तर्फेअँटी-रँगिंग जनजागृती सप्ताह

By Aakhada Team
19/08/2025
in :  शैक्षणिक
0
263

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी तर्फेअँटी-रँगिंग जनजागृती सप्ताह     कोल्हापूर(उंचगाव) : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित  न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर मध्ये दिनांक १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ रोजी  अँटी रँगिंग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रँगिंग विषयी जागरुकता निर्माण करून “रँगिंगमुक्त कॅम्पस घडवणे हा होता .           विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात मार्गदर्शन पर …

Read More

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’मध्ये -अंतिम वर्ष अभियांत्रिकीची गुणवत्ता यादी जाहीर

By Aakhada Team
18/08/2025
in :  शैक्षणिक
0
152

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’मध्ये -अंतिम वर्ष अभियांत्रिकीची गुणवत्ता यादी जाहीर   कोल्हापूर (प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्तायादी जाहीर झाली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेच्या फॅकल्टी ऑफ इन्जिनिअरिगचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत ‘टॉप टेन’मध्ये झळकले आहेत. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागामध्ये सिद्धीका कृष्णात पाटील हिने अव्वल स्थान पटकावले …

Read More

मलेशियात ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांचा सहभाग

By Aakhada Team
17/08/2025
in :  शैक्षणिक
0
169

मलेशियात ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांचा सहभाग कोल्हापूर(प्रतिनिधी ):– कोल्हापुरातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मलेशियाच्या युनिव्हर्सिटी केबांगसान मलेशिया (यूकेएम) यांच्यात ऐतिहासिक शैक्षणिक करार झाला आहे.  याअंतर्गत महाविद्यालयातील १५ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक येत्या ८ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान मलेशियात होणाऱ्या ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’मध्ये सहभागी होणार आहेत.       यूकेएमचे अधिष्ठाता  …

Read More

कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

By Aakhada Team
14/08/2025
in :  शैक्षणिक
0
229

  कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !  सांगली (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्या शिराळ्यातील सक्सेस अकॅडमीच्या  कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले, याबद्दल अरविंद बुद्रुक संचलक वारणा बँक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर मुटकुळे, आचार्य अकॅडमी बारामती यांची प्रमुख उपस्थिती …

Read More

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ उत्साहात.

By Aakhada Team
14/08/2025
in :  शैक्षणिक
0
215

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ उत्साहात.                                                                         कोल्हापूर (प्रतिनिधी): न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ दिनांक १३ ऑगस्ट रोजी मोठ्या …

Read More
1...121314...142Page 13 of 142

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

Aakhada Team
11 hours ago

महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

Aakhada Team
11 hours ago

महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
11 hours ago

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाब शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

Aakhada Team
27/06/2024

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाब शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार      कोल्हापूर ( प्रतिनिधी ):कसबा बावडा येथील डी. …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

  • 11 hours ago

    महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

  • 11 hours ago

    महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 11 hours ago

    दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

  • 11 hours ago

    एआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढ

© Copyright 2022, All Rights Reserved