Home शैक्षणिक अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान

अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान

0 second read
0
0
191

no images were found

अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान

कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. यामध्ये ते विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संबोधित करणार आहेत. शैक्षणिक व्यासपीठांवर कृत्रिम बुद्धिमत्ता व अनुषंगिक तंत्रज्ञान या विषयावर बोलण्याचा त्यांचा कल असतो. सायबर संस्थेच्या आनंदभवन या सभागृहात हा कार्यक्रम बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कोल्हापूरातील शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील इच्छुकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…