RTE पोर्टलच्या होमपेजवर पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द कोल्हापूर : RTE पोर्टलच्या होमपेजवर लॉटरीद्वारे निश्चित झालेली पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी व पुढील प्रवेश फेऱ्यांसाठी प्रतिक्षा यादी दि.12 एप्रिल 2023 रोजी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के कोटयातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. महाराष्ट्र …