Home शैक्षणिक  पुरवठादारांनी 20 मे पर्यंत दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 पुरवठादारांनी 20 मे पर्यंत दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

2 second read
0
0
37

no images were found

 पुरवठादारांनी 20 मे पर्यंत दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर : राष्ट्रीय छात्रसेना पथक, कोल्हापूर कार्यालयामार्फत माहे जून 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत एन.सी.सी.भवन, शिवाजी विद्यापीठ आवार कोल्हापूर येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. पुरवठादारांनी प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रक समादेशक अधिकारी, 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी. भवन पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे दि. 20 मे 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन 5 महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी.चे मेजर यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…