Home Uncategorized कोल्हापूर सराफ संघाच्या सचिवपदी ओसवाल, पाटील यांची निवड

कोल्हापूर सराफ संघाच्या सचिवपदी ओसवाल, पाटील यांची निवड

4 second read
0
0
100

no images were found

कोल्हापूर सराफ संघाच्या सचिवपदी ओसवाल, पाटील यांची निवड

कोल्हापूर – येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सचिवपदी प्रीतम ओसवाल व शिवाजी पाटील यांची निवड झाली. संघाची गेल्या वर्षी २०२२-२४ या कालावधीसाठी निवडणूक झाली. दरम्यान, मंगळवारी संघाच्या पदाधिकारी आणि संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये प्रीतम ओसवाल यांची एकमताने फेरनिवड झाली तर तेजस धडाम यांच्या जागी शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, संचालक किरण गांधी, संजय रांगोळे, विजयकुमार भोसले, सिद्धार्थ परमार, कुमार ओसवाल, शीतल पोतदार, भैरू ओसवाल आदी उपस्थित होते. 

 

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…