April 30, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 19 hours ago अदाणी पॉवर ने Q4 FY26 मध्ये मजबूत कामगिरी नोंदवली; नफ्यात 64% वाढ
  • 19 hours ago अदाणी ग्रुपने बांधलेल्या गंगा एक्सप्रेसवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले
  • 19 hours ago जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणी
Home शैक्षणिक (page 101)

शैक्षणिक

प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात

By Aakhada Team
18/12/2023
in :  शैक्षणिक
0
59

प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात कोल्हापूर(प्रतिनिधी) : प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात झाली . विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना आणि त्यांच्या कल्पक अभूतपूर्व अशा उत्साहा स विज्ञान शिक्षकांनी दिलेली साथ यामुळे अनेक नव नवीन प्रकल्प कलाकृती यामध्ये पाहायला मिळत आहेत .विशेषतः सरनाईक कॉलनी शिवाजी पेठेतील आदर्श प्रशालेची शेणापासून खता स ह इथेनॉल …

Read More

बहारदार ‘स्वररंगां’त रंगले विद्यापीठ

By Aakhada Team
18/12/2023
in :  शैक्षणिक
0
65

बहारदार ‘स्वररंगां’त रंगले विद्यापीठ कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवामध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्वररंग’ या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अवघे विद्यापीठ रंगले. संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी चित्रपट गीतांसह सुफी, लोकधारा, लावणी आणि कव्वालीचे अत्यंत बहारदार सादरीकरण केले. दोन तासाहून …

Read More

हीरकमहोत्सवी दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज

By Aakhada Team
18/12/2023
in :  शैक्षणिक
0
107

हीरकमहोत्सवी दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज   कोल्हापूर(प्रतिनिधी)  : हीरकमहोत्सवी अर्थात ६० व्या दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ जय्यत तयारीनिशी सज्ज झाले आहे. विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ दि. १८ सकाळी ११.३० वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल …

Read More

विद्यापीठाच्या ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा प्रतिसाद

By Aakhada Team
18/12/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
72

विद्यापीठाच्या ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा प्रतिसाद कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उद्या, दीक्षान्त समारंभादिवशी विद्यार्थी तसेच महाविद्यालयांचा पुस्तक खरेदीला अधिक प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा सहभागी प्रकाशकांनी व्यक्त केली. एका वाचकाला त्याचेच पुस्तक आठ वर्षांनी परत मिळाल्याची दुर्मिळ घटनाही या महोत्सवात घडून आली. विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त …

Read More

अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

By Aakhada Team
16/12/2023
in :  शैक्षणिक
0
55

अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या भारतातील शल्य चिकित्सकांच्या शिखर संघटनेच्या सचिव पदी कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चे ऍडव्हाजरी मेंबर व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा (वर्ष २०२४ साठी) निवड झाली आहे. महाराष्ट्रातून सचिव पदी निवड होणारे ते पहिलेच …

Read More

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

By Aakhada Team
16/12/2023
in :  शैक्षणिक
0
79

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने शुक्रवारी महानगरपालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने 56 आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणाचा सोहळा केशवराव भोसले नाटयगृहात प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते संपन्न झाला.    यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी बोलताना जीवनातील शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व सांगितले. आपली जडण-घडण शिक्षकांच्या प्रेरणेनेच झाली असून शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन त्यांनी केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या गुणवान शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे हस्ते ‘आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.  ट्रॉफी, प्रमाणपत्र, फेटा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छ. शाहू महाराज यांचे कार्य 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केलेचे स्पष्ट करुन त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित केले. शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी प्रास्ताविक करताना प्राथमिक शिक्षण समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असलेचे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या सर्व अनुदानाचा तसेच शैक्षणिक साहित्य, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश इ. चा लाभ विद्यार्थ्यांना नियमितपणे देत असलेचे प्रतिपादन केले. कार्यक्रमा दरम्यान पुरस्कार प्राप्त दोन आदर्श शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पुरस्काराचे श्रेय कुटूंबास व विद्यार्थ्यांना दिले.  आदर्श शिक्षक निवड समितीचे सदस्य प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व जे.टी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्राथमिक शिक्षण समिती मार्फत नेहमीच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले जातात; शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.  विविध सराव परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले जाते. त्याचा परिणाम म्हणून गेल्या कित्येक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवलेचे दिसून येते.  त्यामुळे मनपा शाळांचा पट वाढत असून पालकांचा मनपा शाळांवरील, शिक्षकांवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. कोल्हापूरच्या संस्कृतीस साजेल असा भव्यदिव्य शिक्षक गुणगौरव सोहळा महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी संपन्न झाला.  कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन सहा. प्रकल्प अधिकारी रसूल पाटील यांनी केले. या प्रसंगी सहा.आयुक्त डॉ. विजय पाटील, रसूल पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार समिती नियोजन प्रमुख विजय माळी, शैक्षणिक पर्यवेक्षक, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी संतोष आयरे, सुधाकर सांवत, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, जगदीश ठोंबरे, सचिन पांडव, पवित्रा जाधव, राजेंद्र आपुगडे, शरद गावडे, आदिती जाधव, विक्रम भोसले, संजय शिंदे, शांताराम सुतार, राजू गेंजगे, सुनिल भांबुरे, पत्रकार, छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Read More

विश्व  शिक्षक  काळाची गरज – सुहास  पालेकर

By Aakhada Team
14/12/2023
in :  शैक्षणिक
0
81

विश्व  शिक्षक  काळाची गरज – सुहास  पालेकर कोल्हापूर (प्रतिनिधी):  शिक्षणशास्त्र आधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे  9  डिसेंबर 2023  रोजी “ग्लोबल एज्युकेशन अँड एज्युकेटर्स एक्स्प्लोरिंग करिअर्स  दॅट होल्ड स्पेस” या विषयावर सुहास  पालेकारांचे व्याख्यान झाले. सदर व्याख्यानात ते बोलताना म्हणाले आवश्यक माहिती संप्रेषण तंत्रज्ञान युग हे अंतरविरहीत असल्याने शिक्षकांनी वैश्विक शिक्षकाची भूमिका व त्याकरिता आवश्यक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या …

Read More

राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धेचे उदघाटन संपन्न

By Aakhada Team
14/12/2023
in :  शैक्षणिक, स्पोर्ट्स
0
80

राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धेचे उदघाटन संपन्न कोल्हापूर :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय 14, 17, 19 वर्षे मुले व मुली शुटींग स्पर्धेचे दिनांक 12 ते 15  डिसेंबर, 2023 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर, कोल्हापूर येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन …

Read More

आर.एस.इ.एम.एस. (RSEMS)ग्लोबल शाळेची मुले अनुभवत आहेत हस्तकला कार्यशाळा

By Aakhada Team
14/12/2023
in :  शैक्षणिक
0
66

आर.एस.इ.एम.एस. (RSEMS)ग्लोबल शाळेची मुले अनुभवत आहेत हस्तकला कार्यशाळा कोल्हापूर  :  ‘हस्तकला केंद्र’, कोल्हापूर, वस्त्र उद्योग मंत्रालय, केंद्र शासन तर्फे तीन दिवसीय हस्तकला कार्यशाळा आर.एस्.इ.एम्.एस्- ग्लोबल शाळेत संपन्न झाली. त्यामधे भरतकाम, मातीकाम, वारली चित्रकला, पॅचवर्क, दागिने तयार करणे व वायरचे बास्केट विणणे या कलांच्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक अशा कलांमधून विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

By Aakhada Team
13/12/2023
in :  शैक्षणिक
0
57

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न  कोल्हापूर: (प्रतिनीधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरच्यावतीने नुकतीच संशोधक विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. दक्षिण कोरियामधील डोंगगुक विद्यापीठाचे प्रा. जे. जे. ली व इनहा विद्यापीठाचे डॉ. दीपक पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डोंगगुक विद्यापीठाशी सामजस्य करार करण्यात आला. प्रा. जे.जे.ली यांनी प्रकाशऊर्जाची साठवणूक …

Read More
1...100101102...137Page 101 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

अदाणी पॉवर ने Q4 FY26 मध्ये मजबूत कामगिरी नोंदवली; नफ्यात 64% वाढ

Aakhada Team
19 hours ago

अदाणी ग्रुपने बांधलेल्या गंगा एक्सप्रेसवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले

Aakhada Team
19 hours ago

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणी

Aakhada Team
19 hours ago

‘झेंडा मराठीचा… मराठी भाषेचा… मराठी कर्तृत्वाचा’ ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा भव्य शुभारंभ महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आळंदी येथे, माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतील मराठी भाषिकांसाठीचे जागतिक व्यासपीठ

Aakhada Team
19 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

क्षयरोग विभागास अत्याधुनिक ट्रुनॅट मशीन प्रदान

Aakhada Team
03/04/2024

क्षयरोग विभागास अत्याधुनिक ट्रुनॅट मशीन प्रदान    कोल्हापूर :   कोल्हापूर ग्रामीणसाठी राज्यस्तरावरुन नवीन सहा …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 19 hours ago

    अदाणी पॉवर ने Q4 FY26 मध्ये मजबूत कामगिरी नोंदवली; नफ्यात 64% वाढ

  • 19 hours ago

    अदाणी ग्रुपने बांधलेल्या गंगा एक्सप्रेसवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले

  • 19 hours ago

    जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणी

  • 19 hours ago

    ‘झेंडा मराठीचा… मराठी भाषेचा… मराठी कर्तृत्वाचा’ ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा भव्य शुभारंभ महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आळंदी येथे, माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतील मराठी भाषिकांसाठीचे जागतिक व्यासपीठ

  • 19 hours ago

    गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) तर्फे एआय, एरोस्पेस आणि भविष्याभिमुख कौशल्यांवर केंद्रित अशा जागतिक स्तरावर संरेखित STEM आणि व्यवस्थापन विद्यापीठ RISM ची स्थापना

© Copyright 2022, All Rights Reserved