खास एअरबीएनबी अनुभवामुळे लोल्लापालूझा इंडिया २०२६चा आनंद द्विगुणित कोल्हापूर, :जागतिक दर्जाच्या संगीत महोत्सवाचा अनुभव अधिक खास बनवण्यासाठी एअरबीएनबीने लोल्लापालूझा इंडिया २०२६ सोबत पहिली जागतिक लाईव्ह म्युझिक भागीदारी जाहीर केली आहे. या उपक्रमाअंतर्गत संगीतप्रेमींना २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या महोत्सवात अनोखे आणि अविस्मरणीय अनुभव मिळणार आहेत. या विशेष एअरबीएनबी अनुभवांमध्ये बॅकस्टेज टूर, …