लवकरच ‘ आलिया भट्ट प्रेक्षकांच्या भेटीला आलियाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी राहा कपूरला जन्म दिला. आलियाचे चाहते तिला लवकरात लवकर पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.आलिया काही महिने कामातून ब्रेक घेत पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. आता नुकतीच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात तिने करियर विषयी मोठा खुलासा केला आहे. ‘आई …