शनायाचे खरे वय ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाच्या विश्वासाला हादरा देणार सोनी सब वर सोनी सब ची पुष्पा इम्पॉसिबल मालिका भावनिक आणि रोमहर्षक ड्रामामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पुष्पा (करुणा पांडे) आपल्या चाळीतल्या कुटुंबासोबत विश्वास आणि शंकेच्या द्वंद्वात अडकलेली दिसते. शनाया (मुस्कान बामणे) सोबत नातं जुळवण्याचा प्रयत्न करत असताना काही अनपेक्षित घटना तिच्या मनात शंकेची बीजे पेरतात. अलीकडच्या भागांमध्ये …