तृतियपंथीयांनी केली ऐश्वर्या खरेच्या पालकांकडे तिची अनपेक्षित प्रशंसा प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.अलीकडच्या भागांमध्ये पाहिले की ऋषीने लक्ष्मीचा विश्वासघात केला आणि त्यामुळे ते आता घटस्फोट घेणार आहेत. तसेच सर्वजण आता ऋषीचे लग्न मलिष्काशी (मीरा मिश्रा) …