कलाकारांनी सांगितले सहकलाकारांकडून त्यांनी आत्मसात केलेल्या सवयी सेटवर दीर्घकाळ एकत्र वेळ घालवल्यामुळे कलाकारांमध्ये कुटुंबासारखी जवळीक निर्माण होते. एकत्रित दिनचर्या, मजेशीर गप्पा आणि छोट्या‑छोट्या सवयी हळूहळू रोजच्या आयुष्याचा भाग बनतात. सोनी सबचे कलाकार सृष्टी सिंह, इक्बाल खान, दीक्षा जोशी आणि नितीन बाबू यांनी अलीकडेच सांगितले की, सहकलाकारांसोबत काम करताना त्यांनी कोणत्या सवयी आणि गुण आत्मसात केले आहेत. सेटवर शांत राहणे, शिस्त …