पुण्यात रंगणार ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ सोहळा!
पुण्यात रंगणार ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ सोहळा! :आयपीएल आणि राज्यस्तरीय महिला खेळाडूंचा होणार गौरव :भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन पुणे, :क्रिकेटच्या मैदानात आपल्या अष्टपैलू कामगिरीने महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या जाज्वल्य महिला क्रिकेटपटूंचा सन्मानार्थ पुण्यात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी, …















