Home स्पोर्ट्स इचलकरंजीत०९ वर्षाखालील एकदिवसीय शालेय जलद बुध्दिबळ स्पर्धा

इचलकरंजीत०९ वर्षाखालील एकदिवसीय शालेय जलद बुध्दिबळ स्पर्धा

1 min read
0
0
182

no images were found

इचलकरंजीत०९ वर्षाखालील एकदिवसीय शालेय जलद बुध्दिबळ स्पर्धा

 गुरुवार(प्रतिनिधी):- चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने , केन चेस अकॅडमी इचलकरंजी व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीआयोजित केन चेस अकॅडमी वर्धापन दिनानिमित्ताने ०९ वर्षाखालील एकदिवसीय शालेय जलद बुध्दिबळ स्पर्धा  केन चेस चॅम्पियन २०२५ इचलकरंजी रविवार दि. २१ /१२/ २०२५रोजी .   लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, दाते  मळा येथे आयोजित केली आहे.

 बक्षीसे पुढीलप्रमाणे आहेत.

1⃣ प्रथम क्रमांक –   रु.२५००/- +ट्रॉफी 2⃣ द्वितीय क्रमांक – रु.१५००/-+ट्रॉफी 3⃣ तृतीय क्रमांक –  रु.१०००/-+ट्रॉफी 4️⃣ चतुर्थ क्रमांक –   रु.६००+  मेडल 5️⃣ पाचवा क्रमांक –  रु.५००+मेडल 

   *  तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे ही आहेत ती खालीलप्रमाणे *    सर्वांत लहान मुलगा.व मुलगी रु.२५० + मेडल.

वयोगट ६ ,७,८,९ वर्षे व 

🫅बेस्ट गर्ल या मध्ये 

प्रथम क्रं रु.३५०+मेडल 

 द्वितीय क्रं. रु.३००+ मेडल 

तृतीय क्रं – रु.२५० +मेडल अशी 15 बक्षिसे आहेत.

बेस्ट केन चेस अकॅडमी प्लेअर ना सुद्धा रोख बक्षिसे व मेडल आहेत.

बेस्ट चेस स्कूल साठी सुद्धा 7 आकर्षक ट्रॉफी आहेत.

एकूण बक्षिसे रोख.12500/व ♟️+  11 ट्रॉफी 🏆+25  मेडल्स आहेत.

०१/०१/२०१६ रोजी किंवा नंतर जन्मलेले मुले व मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

सदरच्या स्पर्धेत भाग घेणेसाठी स्पर्धकांनी आधार कार्ड घेऊन येणे अथवा प्रवेश निश्चित करताना आधार कार्ड कॉपी वॉट्सअप (whatsapp) करणे बंधनकारक राहील.

प्रवेश मर्यादित.* नांवे नोंदविण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. 19 डिसेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत.

श्री. रोहित पोळ.

 9657333926 या नंबर वर  प्रवेश फी 250 Google pay करावी. 

मुख्य पंच:- करण परीट. , रोहित पोळ (राष्ट्रीय पंच) व सहाय्यक पंच 

विजय सलगर (राज्य पंच),रेश्मा नलवडे ,केन चेस अकॅडमी व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी टीम आहे.⭕पंचांचा निर्णय अंतिम राहील.स्पर्धा स्विग लीग (साखळी) पद्धतीने 8 फेऱ्या होतील.Time control. 10 min.+ 5 sec. inc.

♟️Ken Chess champion 2025 सहभागी players ना आरोगदायी नाष्टा 🍛(Breakfast ) मिळेल.

अधिक माहिती साठी *📞 संपर्क:*  

१) सौ.रेश्मा नलवडे (MCA chess in school Senior School Instructor) 9834805926.

२) रोहित सर  (केन चेस अकॅडमी. इचलकरंजी)( Fide D.I and Senior National Arbiter .)

9096221178,9657333926.विजय सलगर (State Arbiter)9130743111 

 या स्पर्धेत सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन लायन्स प्रेसिडेंट संदीप सुतार, व टुर्नामेंट डायरेक्टर  भराडिया  कृष्णावतार यानी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …