एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल विजेता
एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल विजेता कोल्हापूर : सध्या राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा सुरु आहेत. नुकतीच कोल्हापूरात ही स्पर्धा पार पडली. एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत अंडर 14 गटातील फुटबॉलपटू सहभागी होत आहेत. कोल्हापूरमधून महाराष्ट्र हायस्कूलने विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात त्यांनी पोदार इ स्कूलचा 4-0 ने पराभव केला. राज्याच्या वेगवेगळ्या भागात …