Home स्पोर्ट्स पोलिस राज्य क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्र फुटबॉल संघास विजेतेपद

पोलिस राज्य क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्र फुटबॉल संघास विजेतेपद

0 second read
0
0
309

no images were found

पोलिस राज्य क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्र फुटबॉल संघास विजेतेपद

कोल्हापूर : पुणे येथे झालेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्र फुटबॉल संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात कोल्हापूर परिक्षेत्राने नागपूरपरिक्षेत्राचा २ विरुद्ध ० गोलने पराभव केला. सर्व खेळाडूंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
विजयी संघ असा, अमर आडसुळे, अक्षय व्ह्र्रांबळे, अक्षय शिंदे, प्रदीप भोसले, युक्ती ठोंबरे, तोफिक सय्यद, सुशाम पाटील, विशाल चौगुले,सागर भोसले, रोहित ठोंबरे, विशाल पाटील, रामचंद्र माळी, महेश पोवार, शुभम संकपाळ, श्रीकांत काटकर, शैलेश कामत,प्रतीक जाधव, सावन परदेशी.
संघातील खेळाडूंना शरद माळी, आनंद माने, अनिल शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख इजाज शेख यांचे मार्गदर्शन लाभले.संघास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे पोलीस महानिरीक्षक लोहिया, कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील , राखीव पोलीस निरीक्षक माशाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस: कमी प्रीमियममध्ये 10 वर्षांचे लाइफ कव्हर मिळवून छोट्या कालावधीच्या आर्थिक जबाबदाऱ्या सुरक्षित करण्याचा स्मार्ट मार्ग

आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस: कमी प्रीमियममध्ये 10 वर्षांचे लाइफ कव्…