अनयाज चेस क्लब आयोजित शालेय मुलांच्या शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात सुरू…शौर्य अर्णव अरिना,अंशुमन,शंतनू व महिमा आघाडीवर
अनयाज चेस क्लब आयोजित शालेय मुलांच्या शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात सुरू…शौर्य अर्णव अरिना,अंशुमन,शंतनू व महिमा आघाडीवर कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने आयोजित केलेल्या नऊ,बारा व पंधरा वर्षाखालील शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात सुरू झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे व युवा उद्योजक मनीष झंवर यांचे हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून …