Home स्पोर्ट्स जितोच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर चा संघ बेंगलोरला रवाना

जितोच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर चा संघ बेंगलोरला रवाना

3 second read
0
0
118

no images were found

जितोच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर चा संघ बेंगलोरला रवाना

 

कोल्हापूर  (प्रतिनिधी ) :- जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या वतीने बेंगलोर येथे 24 व 25 मे रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जितो कोल्हापूर चॅप्टरचा संघ काल राणी चन्नम्मा एक्सप्रेस ने रवाना झाला.बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस स्विमींग व अथलेटिक्स या सहा प्रकारात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातील जितोच्या चाळीस चॅप्टर मधून साधारण 600 क्रीडापटू सहभागी झाले आहेत.

कोल्हापूर चॅप्टर मधून बुद्धिबळचे दहा खेळाडू व ॲथलेटिक्स चे तीन खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत..*बुद्धिबळ :-* मुली – दिव्या पाटील,दिशा पाटील,सारा हरोले,सिद्धी कर्वे,अदिती कापसे व वेदांती पाटील , मुले – अवनीत नांदणीकर,पार्श्व लिगाडे,ओम कनवाडे व रुचित मुके ,*ॲथलेटिक्स:-* मुले – श्रेयन पाटील संस्कार हेरले , मुली – प्रांजली टकले..सोबत संघ व्यवस्थापक म्हणून कविता पाटील,सचिन हरोले,सन्मती कर्वे व अमोल पाटील यांना नियुक्त केले आहे.असे जितोचे कोल्हापूर चाप्टरचे अध्यक्ष गिरीश शहा व सचिव अनिल पाटील यांनी माहिती दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…