नऊ वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा १८ मे रोजी कोल्हापूरात
नऊ वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा १८ मे रोजी कोल्हापूरात कोल्हापूर (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने विझार्ड चेस क्लब ने रविवार दिनांक १८ मे रोजी नऊ वर्षाखालील मुला-मुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी बुद्धिबळ हॉल,पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, …


















