भाजपा जिल्हा कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न कोल्हापूर(प्रतिनिधी) :स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अपर्ण करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम, युवा जिल्हाध्यक्ष गिरीष साळोखे, शैलेश …