ॲड.अमोल माने यांच्यासह शिवबाचा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : फुलेवाडी रिंग रोड येथील माजी नगरसेवकॲड.अमोल माने यांच्या सह शिवबाचा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी नामदार राजेश क्षीरसागर यांनी ॲड.अमोल माने यांच्या हाती शिवसेनेचा भगवा देवून प्रवेश करविला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शिवबाचा मावळा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदीप सरवदे,विनोद जाधव, असिफ शेख,विकास शिंदे,बबलू फाले, विठल जानकर,सखाराम जानकर तानाजी फाले,अशोक मालवी,शेषाद्री कोत्मिरे,विलास मिसाळ,बाळूमामा तलीमचे अध्यक्ष प्रज्यो त पाटील,शुभम मांगोरे,निलेश येणारे,अक्षय चाबूक,अनिकेत केसरकर,स्वरूप तोंडले,दीपक डोंगळे,मिरजकर काका,विजय माने,राहुल नरके,कुमार कुंभार ,संदीप शिंदे,अशोक राबाडे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते