September 14, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह
  • 4 hours ago पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
  • 4 hours ago गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय
Home राजकीय (page 94)

राजकीय

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची बैठक संपन्न

By Aakhada Team
10/01/2024
in :  राजकीय, सामाजिक
0
86

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची बैठक संपन्न            कोल्हापूर: केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीची बैठक दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष राहुल रेखावार व जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह अध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत …

Read More

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात

By Aakhada Team
10/01/2024
in :  राजकीय
0
79

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात देशभरातील सगळेच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडीतल्या पक्षांमध्येही जागावाटपावर चर्चा चालू आहेत. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तीन पक्षांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत चर्चा चालू आहेत. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि जागावाटप जवळपास निश्चित झालं असून केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे …

Read More

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूरात २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन

By Aakhada Team
10/01/2024
in :  राजकीय
0
85

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूरात २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन मुंबई :  डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथे दिली.उपमुख्यमंत्री अजितदादा यांची प्रकट मुलाखत मराठीचित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार …

Read More

सरकार बदलणार !-आदित्य ठाकरे

By Aakhada Team
10/01/2024
in :  राजकीय
0
84

सरकार बदलणार !-आदित्य ठाकरे   कोल्हापूर : राज्यातले शेतकरी वाऱ्यावर आणि स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी दोन हेलिपॅड, असा गरीब शेतकरी कुठे पाहिला नसेल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. कोल्हापुरात एक कॅरेक्टर आहे, घरात जाऊन मारामारी करतो, पण हा थोड्या दिवसांचा खेळ असून सरकार बदलणार आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी …

Read More

मोदींनी मालदीवचे समुद्रनाट्य निर्माण केले -उद्धव ठाकरे

By Aakhada Team
10/01/2024
in :  राजकीय
0
96

मोदींनी मालदीवचे समुद्रनाट्य निर्माण केले -उद्धव ठाकरे   गेल्या काही दिवसांपासून मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय पर्यटन व्यवसायासंदर्भात केलेल्या विधानांनी जोरदार चर्चा आहे. याचा मोठा फटकाही मालदीवला बसला असून आता तिथल्या पर्यटन व्यवसायावर मोठं संकट ओढवल्याचं सांगितलं जात आहे. कारवाई म्हणून मालदीवनं या तीन मंत्र्यांची हकालपटी करत भारताच्या झालेल्या अवमानाचं प्रायश्चित्तही केलं. या पार्श्वभूमीवर भारतात राजकीय वर्तुळात …

Read More

आदित्य ठाकरे दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर!

By Aakhada Team
09/01/2024
in :  राजकीय
0
105

आदित्य ठाकरे दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर!   कोल्हापूर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे  दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरु असलेली सुंदोपसुंदी आणि कोल्हापूर जागेसाठी उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता आज  (9 जानेवारी) आणि उद्या  असा दोन …

Read More

खासदार संजय मंडलिकांचा पत्ता कट ?

By Aakhada Team
08/01/2024
in :  राजकीय
0
93

खासदार संजय मंडलिकांचा पत्ता कट ? आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची प्रचारयंत्रणा आणि अंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवार अदलाबदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर – हातकणंगलेपैकी एका जागेवर भाजपचा दावा केल्यानंतर शिंदे गटात खळबळ माजली होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक यांच्याबाबतीत असलेल्या नाराजीची कुणकुण लागल्यानंतर ही जागा भाजपकडे यावी, यासाठी जोरदार फिल्डिंग भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी …

Read More

तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधा -उद्धव ठाकरे

By Aakhada Team
08/01/2024
in :  राजकीय
0
65

तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधा -उद्धव ठाकरे   मुंबई : तलाठी भरती परीक्षा पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटीप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत ठाकरे गट रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील …

Read More

निधी वाटप धोरणाविरोधात न्यायालयात जाणार !

By Aakhada Team
08/01/2024
in :  राजकीय
0
80

निधी वाटप धोरणाविरोधात न्यायालयात जाणार ! कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या आज, सोमवारी होणाऱ्या बैठकीवर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकला आहे. विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. महायुतीच्या विरोधकांना विकास निधी न देण्याच्या या धोरणाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देण्यावरून वाद सुरू आहे. महायुती सरकारने सत्तारूढ …

Read More

नरेंद्र मोदी यांनी नाशिकला येऊ नये -अनिल घनवट

By Aakhada Team
08/01/2024
in :  राजकीय
0
96

नरेंद्र मोदी यांनी नाशिकला येऊ नये -अनिल घनवट पुणे : कांदा निर्यातबंदी करून केंद्र सरकारने नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. मोदींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी निदर्शने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींनी कांदा निर्यातबंदी उठविल्याशिवाय नाशिकला येऊ नये, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे. अनिल घनवट म्हणाले, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र …

Read More
1...939495...186Page 94 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

Aakhada Team
3 hours ago

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

Aakhada Team
4 hours ago

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय

Aakhada Team
4 hours ago

महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील – खा.धनंजय महाडिक.

Aakhada Team
4 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

रस्ते पॅचवर्कची कामे गणेश उत्सवापुर्वी पूर्ण करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

Aakhada Team
10/08/2024

रस्ते पॅचवर्कची कामे गणेश उत्सवापुर्वी पूर्ण करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी कोल्हापूर  : गणेश उत्सव 2024 च्या …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

  • 4 hours ago

    पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

  • 4 hours ago

    गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय

  • 4 hours ago

    महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील – खा.धनंजय महाडिक.

  • 4 hours ago

    महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील – खा.धनंजय महाडिक.

© Copyright 2022, All Rights Reserved