सीपीआर मधील ENT शस्त्रक्रिया विभागाचे रखडलेले नूतनीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे – विजय जाधव कोल्हापूर(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोर-गरीब नागरिकांसाठी आधारवड असणारे रुग्णालय म्हणून सी.पी.आर रुग्णालय ओळखले जाते. ग्रामीण भागातील नागरिक या रुग्णालयाला थोरला दवाखाना म्हणून ओळखतात. कोविड काळात सी.पी.आर. मध्ये म्युकरमायकोसिसच्या महाराष्ट्रात विक्रमी २५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने या सीपीआर रुग्णालयाला 40 कोटींचा निधी मिळालेला …