Home राजकीय मधुरीमाराजे आता काँग्रेसच्या उमेदवार उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज 

मधुरीमाराजे आता काँग्रेसच्या उमेदवार उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज 

2 second read
0
0
101

no images were found

मधुरीमाराजे आता काँग्रेसच्या उमेदवार उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज 

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी):-काँग्रेसच्या पंचवीस हून अधिक माजी नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवल्यानं आज सायंकाळी सात वाजता राजेश लाटकर यांच्या जागी मधुरीमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. न्यू पॅलेस येथे माजी आमदार मालोजीराजे यांनी मधुरीमाराजे यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार कसबा बावडा (प्रतिनिधी):- येथील…