याकूब मेमनच्या चुलतभावासोबत फडणवीस, राज्यपालांचा फोटो! पेडणेकरांचा भाजपवर पलटवार मुबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने प्रसिद्ध केला आहे.यामुळे शिवसेना आणि मेमन यांचे संबध तपासा आणि चौकशी करा अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. यावर भाजप नेते आणि रऊफ मेमन यांचे फोटो व्हिडिओ दाखवत …