कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ व HPV लसीकरण मोहिमेचा गारगोटी येथे शुभारंभ कोल्हापूर/गारगोटी, : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ आणि ‘जिल्हास्तरीय HPV लसीकरण मोहिमेचा’ आज उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त …