September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 1 minute ago कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले
  • 19 minutes ago संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत
  • 25 minutes ago यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती
Home राजकीय (page 168)

राजकीय

ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज चौकशी

By Aakhada Team
29/10/2022
in :  राजकीय
0
119

ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज चौकशी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज चौकशी करण्यात येणार आहे. SRA मध्ये पेडणेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावले आहेत. सोमय्या यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांकडून आज चौकशी करण्यात येणार आहे.

Read More

मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच भाजपचा अजेंडा : सतेज पाटलांचा हल्लाबोल

By Aakhada Team
28/10/2022
in :  राजकीय
0
99

मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच भाजपचा अजेंडा : सतेज पाटलांचा हल्लाबोल कोल्हापूर : गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का? अशी शंका येत आहे. राज्याला मागं ढकलण्याचा प्राधान्यक्रम या सरकारचा असल्याचा घणाघात त्यांनी केला. मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील त्यांनी केला. राज्याच्या वाट्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन …

Read More

कवठेमहंकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप विजयी

By Aakhada Team
21/10/2022
in :  राजकीय
0
267

कवठेमहंकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप विजयी तासगाव :  राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे कवठेमहंकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. दहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा खासदार पाटलांनी काढला. सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे निवडणुकीत विजयी होऊन नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना मोठा …

Read More

राज्यातील धनगर आरक्षणाचा मुद्दा महिन्याभरात मार्गी-हेमंत पाटील

By Aakhada Team
21/10/2022
in :  राजकीय
0
124

विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे २० आमदार निवडून येतील! राज्य सरकार विरोधातील २५६ आंदोलनाला यश मिळणार मुंबई : राज्यातील धनगर समाजबांधवांसाठी आतापर्यंत केलेल्या आंदोलनांना यश मिळणार असून आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आरक्षणासंबंधीचे याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी गुरूवारी केला. १९ ऑक्टोबरला आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला तसेच न्यायमूर्ती लड्ढा यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.सुनावणी …

Read More

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – अजित पवार

By Aakhada Team
20/10/2022
in :  राजकीय
0
121

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – अजित पवार मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात गेले आठवडाभर थैमान घातले आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच खरिपाच्या कापूस पिकाचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले  आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा …

Read More

खरगे झाले काँग्रेसचे नवे अध्यक्ष

By Aakhada Team
19/10/2022
in :  राजकीय
0
226

खरगे झाले काँग्रेसचे नवे अध्यक्ष नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठ्या फरकाने थरूर यांचा पराभव केला आहे. तर निवडणुकीत ४१६ मतं बाद करण्यात आली आहेत. शशी थरूर यांनी खरगे यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे निवडणूक जिंकणार असा दावा निवडणुकीपूर्वीपासूनच केला जात होता. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते आहेत. ८० वर्षांचे खरगे …

Read More

ऋतुजा लटके यांच्या पराभवाच्या भीतीने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार-आनंद रेखी

By Aakhada Team
19/10/2022
in :  राजकीय
0
191

महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा मान भाजपने राखला; पक्षाच्या भावनिक संवेदनशीलतेचा प्रत्यय मुंबई : राज्यातील राजकीय दृष्ट्या हायव्होल्टेज ठरत असलेली अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघांतील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित होता.पंरतु, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा पराभव होवू नये, यामुळे त्यांचे पती दिवंगत आमदार रमेश लटके यांना खऱ्या अर्थाने भाजपने आपला उमेदवार मागे घेवून अपर्ण केलेली ही आदरांजली आहे,असे स्पष्ट मत भाजप नेते …

Read More

जळगावमध्ये खडसे समर्थक 6 वर्षांसाठी निलंबित

By Aakhada Team
19/10/2022
in :  राजकीय
0
114

जळगावमध्ये खडसे समर्थक 6 वर्षांसाठी निलंबित सध्या राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावमधून बसलेल्या धक्क्यामुळे त्यात भर पडली आहे. भुसावळ नगरपालिकेत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली असून येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे. नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याच …

Read More

सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरून नाशिकमध्ये नवा वाद

By Aakhada Team
18/10/2022
in :  राजकीय
0
118

सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरून नाशिकमध्ये नवा वाद नाशिक : सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावललं, असा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. संभाजी महाराजांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे. येत्या २१ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. मराठा समाजाच्या विविध …

Read More

माझ्या जिवाला काही झाल्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार – विचारे

By Aakhada Team
18/10/2022
in :  राजकीय
0
274

खासदार राजन विचारे यांचा आरोप; महाराष्ट्र पोलिसांना पत्र संरक्षणात कपात करण्यात आल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार विचारे यांनी आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप केला आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांना पत्र देऊन त्यांनी कपात करण्यात आलेल्या सुरक्षेची पुन्हा मागणी केली आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आपल्याला रात्री-अपरात्री फिरावे लागते. …

Read More
1...167168169...186Page 168 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

Aakhada Team
1 minute ago

संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

Aakhada Team
19 minutes ago

यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती

Aakhada Team
25 minutes ago

कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर संवर्धन कार्यात गंभीर त्रुटी; २१ कोटींच्या दुरुस्ती कामाचे दायित्व निश्चित करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेची विधी व न्याय विभागाकडे मागणी

Aakhada Team
39 minutes ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

दिल दिया गल्‍लांमध्‍ये प्रमुख भूमिका साकारण्‍यासाठी संदीप बसवानाची निवड

Aakhada Team
23/11/2022

दिल दिया गल्‍लांमध्‍ये प्रमुख भूमिका साकारण्‍यासाठी संदीप बसवानाची निवड टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता संदीप …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 1 minute ago

    कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

  • 19 minutes ago

    संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

  • 25 minutes ago

    यूटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यवसायाच्या शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओ 1992 पासून संपत्ती निर्मिती

  • 39 minutes ago

    कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर संवर्धन कार्यात गंभीर त्रुटी; २१ कोटींच्या दुरुस्ती कामाचे दायित्व निश्चित करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेची विधी व न्याय विभागाकडे मागणी

  • 1 hour ago

    एस एस सर्व्हिसेसचा चालू त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी

© Copyright 2022, All Rights Reserved