September 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
  • 6 hours ago डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु
  • 6 hours ago स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा
Home राजकीय (page 138)

राजकीय

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा-हेमंत पाटील

By Aakhada Team
28/01/2023
in :  राजकीय
0
109

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा–हेमंत पाटील मुंबई-देशाने नुकताच ७४ वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला.गेल्या सात दशकांमध्ये भारत विकासाच्या यशशिखरावर पोहचला आहे.जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची घोडदौड सुरू आहे.पंरतु,या विकासमार्गात भ्रष्टाचार आणि हरवत चाललेला बंधुभाव मोठा अडथळा ठरत आहेत,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले. देशातील सर्व दुराव्यवस्थेचे मुळे हे भ्रष्टाचारात आहे.वरुन खालपर्यंत भ्रष्टाचाराने देशाला पोखरले आहे.अशात देशाच्या विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त भारताचा संकल्प प्रत्येक देशवासियांनी करावा, आवाहन पाटील यांनी केले.  भ्रष्टाचारासह हरवत चाललेला बंधुभाव ही देखील मोठी समस्या देशासमोर आवासून उभी आहे. ग्रामपंचायतीपर्यंत ही समस्या पोहचली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांच्या विरोधात राजकारण केले जाते, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात.त्यांचे अर्थकारण संपवण्याचा प्रयत्न केला जातो.हे आता बंद झाले पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.मोठ्या उत्साहात दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिवस,स्वातंत्र दिन साजरा करतो.पंरतु, देशाचे सामर्थ जगाला दाखवत असतांना अंतर्गत बंधुभाव एकोपा वाढीस लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.  देशवासियांनी एकमेकांसोबत प्रेमाने वागले पाहिजे.एकत्रित प्रयत्नातूनच देश विकास करेल.देशाला आतून बळकट करणे आवश्यक आहे.लोकप्रतिनिधींनी देखील भ्रष्टाचार मुक्तीसाठी सदैव प्रयत्नरत रहावे.सत्ताधार्यांनी विरोधकांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून केली जाणारी कुरघोडी बंद करावी. सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अशा तंपास यंत्रणाचा वापर विरोधकांचे राजकारण संपवण्यासाठी हत्यार म्हणून करू नये,

Read More

पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांचे शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने चक्काजाम आंदोलन

By Aakhada Team
27/01/2023
in :  राजकीय
0
192

पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांचे शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने चक्काजाम आंदोलन  कोल्हापूर : भारतनगर व साळुंखे पार्क परिसरामध्ये दहा दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.त्याचप्रमाणे यावेळी भारत नगर, साळुंखे पार्क या ठिकाणी ड्रेनेज लाईन लवकरात लवकर पूर्ण व्हावी व झोपडपट्टी कार्ड ऐवजी …

Read More

राज्यासह देश विदेशात व्यापक ओळख निर्माण करणारा सुमंगलम् लोकोत्सव यशस्वीसाठी सर्वजण समन्वयाने काम करू -जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांचे आढावा भेटीत अभिवचन 

By Aakhada Team
24/01/2023
in :  राजकीय
0
205

राज्यासह देश विदेशात व्यापक ओळख निर्माण करणारा सुमंगलम् लोकोत्सव यशस्वीसाठी सर्वजण समन्वयाने काम करू -जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांचे आढावा भेटीत अभिवचन  कोल्हापूर : फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि विदेशात ही कोल्हापूर शहराची अधिक व्यापक ओळख नव्याने होईल असा हा कणेरी सिद्धगिरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा आहे . तो अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे आणि …

Read More

‘बागेश्वर धाम’च्या धीरेंद्र शास्त्रींना का लक्ष्य केले जात आहे ?

By Aakhada Team
24/01/2023
in :  राजकीय
0
394

‘बागेश्वर धाम’च्या धीरेंद्र शास्त्रींना का लक्ष्य केले जात आहे ? चमत्कारांच्या दिखाव्यातून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती पाद्र्यांना अंनिसवाल्यांचा विरोध का नाही ? – श्री महंत सुधीरदास महाराज, नाशिक बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र शास्त्री धर्मांतरीत झालेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे एका षड्यंत्राद्वारे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त पंडित धीरेंद्र शास्त्रीच नव्हे, …

Read More

शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल : श्री.राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
24/01/2023
in :  राजकीय
0
222

शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल : श्री.राजेश क्षीरसागर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरे संपन्न कोल्हापूर  : राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे आचरण करून ८० टक्के …

Read More

क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करा-हेमंत पाटील

By Aakhada Team
24/01/2023
in :  राजकीय
0
117

क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करा–हेमंत पाटील  मुंबई:कौटुंबिक कारण देत मध्येच सामना सोडून जाणाऱ्या क्रिकेटपटू केदार जाधव वर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शनिवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली.जाधव संदर्भात बीसीआयकडे तक्रार करणार असल्याचे देखील पाटील म्हणाले.खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याने सामना समितीच्या नियमानुसार तसेच खेळाडूवृत्तीने वागले पाहिजे.अन्यथा क्रिकेट सोडून घरी बसावे, असा सूचक सल्ला पाटील यांनी केदार जाधवला दिला …

Read More

प्रदीप शर्मा यांचा अँटिलिया बॉम्बप्रकरणातील जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

By Aakhada Team
23/01/2023
in :  राजकीय
0
193

प्रदीप शर्मा यांचा अँटिलिया बॉम्बप्रकरणातील जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला मुंबई: मुंबई पोलीस दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा अँटिलिया बॉम्बप्रकरणात दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. …

Read More

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम

By Aakhada Team
23/01/2023
in :  राजकीय
0
245

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत कोर्टाने सीबीआयने दाखल केलेले जामीनाविरोधातील अपील फेटाळून लावले आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज नोव्हेंबर २०२२ मध्ये …

Read More

राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा केली व्यक्त

By Aakhada Team
23/01/2023
in :  राजकीय
0
232

राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा केली व्यक्त मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची …

Read More

महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवशक्ती-भीमशक्ती आली एकत्र

By Aakhada Team
23/01/2023
in :  राजकीय
0
399

महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवशक्ती-भीमशक्ती आली एकत्र मुंबई : शिवसेना  आणि वंचित बहुजन आघाडीच्या  युतीची उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली. दुपारी या नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे   म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढं राजकीय वाटचाल कशी …

Read More
1...137138139...186Page 138 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
6 hours ago

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

Aakhada Team
6 hours ago

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

Aakhada Team
6 hours ago

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

१३ बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर सापळ्यात बंद

Aakhada Team
13/10/2022

१३ बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर सापळ्यात बंद भंडारा : तब्बल १३ जणांचा बळी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 6 hours ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

  • 6 hours ago

    स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

  • 6 hours ago

    अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

  • 6 hours ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

© Copyright 2022, All Rights Reserved