शिवसेनेतील फुटीची कल्पना आम्ही दिली होती ;अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतील फुटीबाबत मोठे गौप्यस्फोट केले. मोठी बंडखोरी होण्याआधीच यांची कल्पना उद्धव ठाकरे यांना आधीच होती. खुद्द शरद पवार आणि आपण याबाबत उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती असं खळबळजनक वक्तव्य अजित पवार यांनी केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा …