September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
  • 5 hours ago परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
  • 5 hours ago डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर
Home राजकीय (page 133)

राजकीय

शेतकऱ्यांना आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी- हेमंत पाटील

By Aakhada Team
21/02/2023
in :  राजकीय
0
165

– शेतकऱ्यांना आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी- हेमंत पाटील मुंबई,- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी इंडिया …

Read More

मुख्यमंत्री शिंदेंवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून संजय राऊतांवर गुन्हे दाखल

By Aakhada Team
20/02/2023
in :  राजकीय
0
96

मुख्यमंत्री शिंदेंवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून संजय राऊतांवर गुन्हे दाखल मुंबई : संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.       निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव आणि …

Read More

केंद्र सरकारकडून जम्मू-कश्मीरमध्ये लोकशाही हक्कांवर गदा : राहुल गांधी

By Aakhada Team
20/02/2023
in :  राजकीय
0
230

केंद्र सरकारकडून जम्मू-कश्मीरमध्ये लोकशाही हक्कांवर गदा : राहुल गांधी जम्मू : जम्मू-कश्मीरच्या लोकांची इच्छा नसताना केंद्र सरकारने जम्मू आणि कश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले. आता केंद्र सरकार लोकशाही मार्गाने मिळालेले हक्कही हिरावून घेत आहे. स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी आणि खऱ्या समस्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे, अशी …

Read More

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

By Aakhada Team
20/02/2023
in :  धार्मिक, राजकीय
0
127

  केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन कोल्हापूर, : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांनी पत्नी सौ. सोनल अमित शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे !’ अशी प्रार्थना केली. …

Read More

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवपर्यावरण रक्षणाची चळवळ होईल-मुख्यमंत्री

By Aakhada Team
20/02/2023
in :  धार्मिक, राजकीय
0
177

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवपर्यावरण रक्षणाची चळवळ होईल-मुख्यमंत्री   कोल्हापूर, : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते …

Read More

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी 

By Aakhada Team
20/02/2023
in :  राजकीय
0
201

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी  कोल्हापूर – शिवजयतीनिमित संपूर्ण शहर शिवमय झाले .कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये  देखील शिवजयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते  छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले   दरम्यान यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी सायकलवरून गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील …

Read More

उद्धव ठाकरेंची साथ सोडून चंद्रदीप नरकेंनी धरला मुख्यमंत्री शिंदेंचा हात.

By Aakhada Team
20/02/2023
in :  राजकीय
0
172

उद्धव ठाकरेंची साथ सोडून चंद्रदीप नरकेंनी धरला मुख्यमंत्री शिंदेंचा हात.   कोल्हापूर : शिवसेनेच्या फूटीनंतर संभ्रमावस्थेत असलेले करवीरचे माजी आमदार आणि कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात धरला.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबद्दल दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पहिल्याच कोल्हापूर दौऱ्यात नरके यांनी हा मुहूर्त साधला.    उद्धव ठाकरे यांना …

Read More

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

By Aakhada Team
20/02/2023
in :  राजकीय, शासकीय
0
124

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून त्यांनी अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला  स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात …

Read More

गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजकांचे  महाराष्ट्र  ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ : मुख्यमंत्री  शिंदे

By Aakhada Team
18/02/2023
in :  देश-विदेश, राजकीय, शासकीय
0
113

गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजकांचे  महाराष्ट्र  ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ : मुख्यमंत्री  शिंदे               मुंबई : “केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य  आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.             महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी आयोजित केलेल्या  महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार …

Read More

महाराष्ट्राच्या सेवेला, कल्याणाला वाहून घेण्याची राज्यपाल रमेश बैस यांची प्रतिज्ञा

By Aakhada Team
18/02/2023
in :  राजकीय, शासकीय
0
146

महाराष्ट्राच्या सेवेला, कल्याणाला वाहून घेण्याची राज्यपाल रमेश बैस यांची प्रतिज्ञा   मुंबईः महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन,अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आज रमेश बैस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते. झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. …

Read More
1...132133134...186Page 133 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
5 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
5 hours ago

डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

Aakhada Team
5 hours ago

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
9 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

दररोज मूठभर बदाम: भारतातील प्रोटीनची समस्या सोडवण्याचा एक नैसर्गिक मार्ग

Aakhada Team
31/01/2024

दररोज मूठभर बदाम: भारतातील प्रोटीनची समस्या सोडवण्याचा एक नैसर्गिक मार्ग पुणे  : प्रोटीन्स हे दैनंदिन आहारातील एक आवश्यक घटक आहेत जे शरीरातील अनेक कार्ये सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एका सर्वेक्षणानुसार, 73 टक्के भारतीय दररोज त्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन करत नाहीत आणि 90 टक्क्यांहून अधिक लोकांना त्याची गरज माहीत नाही. लोकांना त्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा वापर करण्याबाबत जागरूक करण्यासाठी, ऑल्मंड बोर्ड ऑफ कैलिफोर्निया ने आज ‘अ नॅच्युरल अप्रोच टू मिटिगेटिंग प्रोटीन प्रॉब्लम’ म्हणजेच प्रोटीनची समस्या सोडवण्याचा एक नैसर्गिक मार्ग या विषयावर एका सत्राचे आयोजन केले. रामी ग्रँड हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जेथे भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, तसेच एमबीबीएस आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ रोहिणी पाटील उपस्थित होत्या आणि या सत्रांचे सूत्रसंचालन आरजे मीनल यांनी केले. कार्यक्रमातील चर्चेदरम्यान भारतीय कुटुंबांना प्रोटीनचे स्त्रोत आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीनचे सेवन करण्याबद्दल माहिती नाही यावर लक्ष केंद्रित केले गेले. मोठ्या संख्येने भारतीय लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे, त्यांचा दैनंदिन आहार शरीराची प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करत नाही. भारतात, एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रोटीन वापरण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, सरासरी लोक सामान्यत: शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम फक्त 0.6 ग्रॅम प्रोटीन वापरतात. डॉ रोहिणी पाटील, एमबीबीएस आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणाल्या, “प्रत्येकाच्या शरीराच्या आणि फिटनेसच्या गरजा वेगवेगळ्या असतात, ज्या अनेक घटकांवर अवलंबून असतात जसे की, आपली चयापचय किती वेगवान आहे, आपण किती सक्रिय आहोत आणि आपली वैयक्तिक उद्दिष्टे काय आहेत. तुमचे संपूर्ण आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे आणि दीर्घकाळासाठी ते आपल्यासाठी चांगले आहे. अधिक प्रोटीन मिळविण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपल्या रोजच्या नाश्त्यात बदाम खाणे; बदाम हे निरोगी, वापरण्यास सोपे आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. 30 ग्रॅम बदाम खाल्ल्याने 6.3 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. बदाम हे झिंक, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 2 सारख्या पोषक तत्वांचा देखील स्रोत आहे. काजू, बिया, कडधान्ये, अंडी, डाळ, चिकन आणि मासे हे असे काही पदार्थ आहेत ज्यात प्रोटीन भरपूर असतात. वनस्पती-आधारित प्रोटीन शोधत असलेल्या लोकांसाठी, सोयाबीन, कडधान्ये, डाळ आणि बदामासारखे सुके मेवे असे अनेक पर्याय आहेत. प्रोटीनचे स्त्रोत, दैनंदिन गरजा आणि शरीरातील असंख्य जैविक प्रक्रियांमध्ये त्याचे कार्य याबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज हे चर्चेचे काही महत्त्वाचे मुद्दे होते. काही गैरसमज असे आहेत की प्रोटीनचे स्त्रोत शाकाहारी लोकांसाठी कमी असतात, त्यामुळे वजन वाढते आणि ते पचायला जड जाते. वस्तुस्थिती अशी आहे की प्रोटीनचे सेवन वजन वाढण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते, व्यक्तीला पोट भरल्यासारखे वाटते आणि हे स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आणखी एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतातील अनेक कुटुंबांना प्रोटीन हे शरीरासाठी आवश्यक पोषक आहे याची जाणीवच नाही. या अभ्यासात, प्रामुख्याने मातांचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांच्यापैकी बहुतेक मातांना प्रोटीनच्या आवश्यक भूमिकेबद्दल माहिती नसल्याचे समोर आले होते. या संदर्भात, भारताच्या लोकसंख्येला संतुलित आहार देण्यासाठी चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. लोकप्रिय अभिनेत्री, मृणाल कुलकर्णी म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून, निरोगी जीवनशैली राखण्यासाठी योग्य पोषण महत्वाचे आहे आणि सतत ऊर्जा आणि एकंदर आरोग्यासाठी बदाम हा माझा आवडता नाश्ता आहे. ते माझ्यासाठी फक्त एक मेजवानी नाहीत; ते माझ्या रोजच्या आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. मी खात्री करते की या पौष्टिक प्रवासात माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, बदाम आमच्या जेवणात एक आनंददायी भर घालतील. प्रोटीननी भरलेले बदाम केवळ एक स्वादिष्ट पदार्थच नाही तर निरोगी, संतुलित …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 5 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 5 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

  • 9 hours ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 9 hours ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

© Copyright 2022, All Rights Reserved