कपडे काढून रस्त्यावर दगड मारत फिरतील; शिंदे गटानं संजय राऊतावर साधला निशाणा मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यानं संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्याच दिवसात कपडे काढून रस्त्यावर दगड मारत फिरतील. संजय राऊत यांच्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे …