सरकार हे जनतेसाठी असतं :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत “शासन आपल्या दारी” गडचिरोली :- सरकार हे जनतेसाठी असतं. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचे हेलपाटे कमी व्हावेत आणि लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. शासन आपल्या दारी” या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला …