नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आठकाडी आणू नये – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागगी कोल्हापूर – गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेटस्’ लावून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी करते, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी केली जाते. ‘बॅरिकेटस्’ लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी करणे ही भाविकांवर बळजोरी आहे. तरी असे न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन …