September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
  • 10 hours ago परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
  • 11 hours ago डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर
Home राजकीय (page 108)

राजकीय

निधीवाटपा बाबत भारत गोगावले यांनी माध्यमांशी  साधला संवाद

By Aakhada Team
24/07/2023
in :  राजकीय, शासकीय
0
98

निधीवाटपा बाबत भारत गोगावले यांनी माध्यमांशी  साधला संवाद विधानभवनात भरत गोगावले माध्यमांशी संवाद साधला म्हणाले निधीवाटपात कोणावरही अन्याय होऊ दिला नाही.सगळ्यांना व्यवस्थित निधी दिला आहे. कोणाचीही तक्रार नाही. कोणाला तक्रार असेल तर आम्हाला सांगा. ज्यांनी आपल्या मतदारसंघातील कामे सुचवली होती, त्यांना तसा निधी मिळाला आहे. जी कामं सुचवली त्या अनुषंगाने निधी मिळाला.एखादा अपवाद असेल तर सुधारणा करता येईल. कोणावर अन्याय …

Read More

मणिपूरमधील घटना भारतीयत्वाला काळीमा फासणारी-हेमंत पाटील

By Aakhada Team
22/07/2023
in :  क्राईम, राजकीय
0
97

मणिपूरमधील घटना भारतीयत्वाला काळीमा फासणारी-हेमंत पाटील     मुंबई : अडीच महिन्यांहून अधिकचा काळ लोटला तरी मणिपूर धुमसत आहे.हिंसाचारात अनेकांचे नाहक जीव गेले आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यानंतर देखील राज्यात शांतता प्रस्थापित झालेली नाही.सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आपल्या सर्वांच्या भारतीयत्वावर काळीमा फासणारा आहे. नारीशक्तीचा जयघोष करणाऱ्या देशात महिला किती असुरक्षित आहे, याचे उदाहरण  पुन्हा एकदा या ताज्या …

Read More

मणिपूरप्रकरणी संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By Aakhada Team
22/07/2023
in :  राजकीय
0
105

मणिपूरप्रकरणी संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल भारताच्या इशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये जवळपास तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परंतु, अनेकांना तिथल्या घटनांचं गांभीर्य नव्हतं. अशातच, चार दिवसांपूर्वी मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तिथल्या कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना ठार मारल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि …

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं 19 जणांचं पालकत्व, शिक्षणाचा खर्च उचलणार; नीलम गोऱ्हे यांची घोषणा

By Aakhada Team
22/07/2023
in :  राजकीय
0
113

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं 19 जणांचं पालकत्व, शिक्षणाचा खर्च उचलणार; नीलम गोऱ्हे यांची घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील 19 मुलांचं पालकत्त्व स्वीकारलं आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: करणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दुर्घटनेत …

Read More

तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन -उद्धव ठाकरे 

By Aakhada Team
22/07/2023
in :  राजकीय
0
88

तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन -उद्धव ठाकरे  मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत …

Read More

भविष्यात इरशाळवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठीअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार 

By Aakhada Team
21/07/2023
in :  राजकीय, शासकीय
0
88

भविष्यात इरशाळवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठीअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार              मुंबई, दि. 20 :-  रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.  भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली.      ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने मदत व …

Read More

आपला देश युवांचा आहे  – राज्यपाल रमेश बैस

By Aakhada Team
21/07/2023
in :  राजकीय, शासकीय, शैक्षणिक
0
85

आपला देश युवांचा आहे  – राज्यपाल रमेश बैस     मुंबई :- आपला देश युवांचा आहे. जर्मनी, इटली हे देश कुशल मनुष्यबळासाठी प्रयत्नशील असूनही त्यांना उपलब्ध होत नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानंतर विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रातील प्रशिक्षण, कौशल्य प्राप्त करून घेता येणार असल्याने टीम लीडर, प्रवर्तक बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.         …

Read More

पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना अजित पवार कडून मिळाले गिफ्ट

By Aakhada Team
21/07/2023
in :  राजकीय
0
83

पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना अजित पवार कडून मिळाले गिफ्ट पुणे: पुणे जिल्ह्यातील खेडचे येथील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगाव येथील आमदार दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी गिफ्ट दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना गिफ्ट मिळाले आहे. आता अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्याला आदिवासी भागाच्या विकासासाठी भरुभरुन निधी त्यांना दिला आहे. दिलीप वळसे यांच्या मतदार संघात 29 कोटी …

Read More

किरीट सोमय्यांच्या निमित्ताने राजकारणाची पातळी घसरली-हेमंत पाटील 

By Aakhada Team
20/07/2023
in :  क्राईम, राजकीय
0
105

किरीट सोमय्यांच्या निमित्ताने राजकारणाची पातळी घसरली–हेमंत पाटील  मुंबई :  राज्यातील राजकारण सध्या एका चित्रफितीमुळे चांगलेच तापले आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या या चित्रफितीचा मुद्दा थेट विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे.ठिकठिकाणी सोमय्यांविरोधात आंदोलन केले जात आहे.सोमय्यांच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही.परंतु, ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे.यासंपूर्ण प्रकरणाची योग्य तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी पुर्ण होईस्तव सोमय्यांची नाहक बदनामी करू नये,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील …

Read More

यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय:- उपमुख्यमंत्री अजित पवार

By Aakhada Team
20/07/2023
in :  राजकीय
0
93

यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय:- उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या …

Read More
1...107108109...186Page 108 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
10 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
10 hours ago

डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

Aakhada Team
11 hours ago

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
15 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

Aakhada Team
17/06/2025

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन   भारतातील …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 10 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 11 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

  • 15 hours ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 15 hours ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

© Copyright 2022, All Rights Reserved