September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
  • 11 hours ago परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
  • 11 hours ago डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर
Home राजकीय (page 105)

राजकीय

विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्ती प्रकरणात महत्वाची बाब आली समोर

By Aakhada Team
22/08/2023
in :  राजकीय
0
116

विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्ती प्रकरणात महत्वाची बाब आली समोर मुंबई : 10 ऑगस्ट 2022 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला अनुसरून शिंदे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी 23ऑगस्ट 2022 रोजी विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्त्यांसाठी नव्या शिफारसी करण्याकरिता आधीच्या महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या नावांची यादी परत पाठवण्याची त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवताच …

Read More

महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता-हेमंत पाटील 

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
159

महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता–हेमंत पाटील  भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत आता बिघाडीची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवारांचा गटाबद्दल जनमानसात असलेली भावनिक लाट देखील ओसरील असल्याने त्यांचे नेतृत्व कितीप्रमाणात निवडणुकीत चमत्कार घडवणार यांची चर्चा सध्या सुरू आहे,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले.  पवारांबद्दल महाविकास आघाडीत असलेली अंतर्गत कुजबुज, राज्यातील कॉंग्रेस नेतृत्व आणि यांच्याकडून भ्रमनिरास झालेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वहिनतेमुळे महाविकास आघाडीत धुसफुस सुरू आहे.विरोधकांच्या वज्रमुठ बाबद त्यामुळे संशयाचे वातावरण आहे,असा दावा देखील पाटील यांनी केला. याउलट भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेवून स्थापन केलेल्या युती सरकारबद्दल जनतेच्या मनातील विश्वास दृढावला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे. सीमांत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम-किसानच्या धर्तीवर योजना आखून त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे.यासारख्या विविध योजनांमुळे युती सरकारने जनमानसाच्या मनात घर केले आहे,असे पाटील म्हणाले.शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना,फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात एनसीपी येणाऱ्या काळात होवू घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

Read More

ईडीच्या दबावामुळे काही सहकारी भाजपसोबत गेले-शरद पवार

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
96

ईडीच्या दबावामुळे काही सहकारी भाजपसोबत गेले-शरद पवार अजित पवार यांचा एक मोठ गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले आहेत. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. पक्ष फुटीवर शरद पवार यांनी प्रथमच कारण देत खुलासा केला आहे. …

Read More

मी केंद्राच्या संपर्कात; गरज पडल्यास दिल्लीला जाणार – धनंजय मुंडे

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
79

मी केंद्राच्या संपर्कात; गरज पडल्यास दिल्लीला जाणार – धनंजय मुंडे देशाच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेण्यात येतं, त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील कृषीसह अनेक क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. निर्यातशुल्क वाढल्याने व्यापारी आपला माल निर्यात करणार नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा कांदाही बाजारात येईल, यामुळे साहजिकच कांद्याची आवक वाढेल आणि या सर्व परिस्थितीमुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण …

Read More

देवेंद्र फडणवीस ५ दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
95

देवेंद्र फडणवीस ५ दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना   जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपानला दौऱ्यावर आहेत, महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठय़ा प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध …

Read More

नितीन गडकरी यांनी सोडलं मौन

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
92

नितीन गडकरी यांनी सोडलं मौन नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कॅगच्या रिपोर्ट्मधून काही आरोप करण्यात आले आहेत. द्वारका एक्सप्रेस वे प्रोजेक्टच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ऑडिट रिपोर्टमधून आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे सर्व आरोप आज फेटाळून लावले, प्रति किलोमीटरसाठी 250 कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप नितीन गडकरी …

Read More

कानाखाली मारणाऱ्यांना परशुराम सेवा संघा कडून १ लाखाचे बक्षीस

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
90

कानाखाली मारणाऱ्यांना परशुराम सेवा संघा कडून १ लाखाचे बक्षीस मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आपल्यासाठी महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाची दारे खुली केली. कोणाला सरस्वती, तर कोणाला शारद आवडते. पण, आम्ही यांना पाहिलं नाही किंवा आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं नाही, असं छगन …

Read More

पवारांविषयीच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण

By Aakhada Team
21/08/2023
in :  राजकीय
0
87

पवारांविषयीच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशात नाही असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिलं नाही असे  वक्तव्य केले होते . त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या …

Read More

सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत भाजपा शिष्टमंडळाची पहाणी : आरोग्य अधिकारी धारेवर

By Aakhada Team
19/08/2023
in :  आरोग्य, राजकीय
0
92

सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत भाजपा शिष्टमंडळाची पहाणी : आरोग्य अधिकारी धारेवर कोल्हापूर  : सर्वसामान्य नागरिकांना संजीवनी असणारे रुग्णालय म्हणून सावित्रीबाई फुले रुग्णालय ओळखले जाते. शहरा बरोबर ग्रामीण भागातून जवळपास 200 ते 300 रुग्ण दररोज या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. परंतु महानगरपालिकेच्या सरकारी काम या धोरणामुळे सध्या या रुग्णालयाची इमारत आणि आरोग्य सुविधाच आजारी पडली आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने …

Read More

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासासाठी 120 कोटींचा निधी – उद्योगमंत्री उदय सामंत

By Aakhada Team
19/08/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
76

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासासाठी 120 कोटींचा निधी – उद्योगमंत्री उदय सामंत   कोल्हापूर : गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौपदरी रस्त्याचे दुभाजक उचलणे, फुटपाथ व आवश्यक डांबरीकरणासह मजबुतीकरण व पुर्नअस्तीकरण करणे तसेच कागल-हातकणंगले, गोकुळ-शिरगाव व शिरोली पाणी पुरवठा करणाऱ्या उदंचन केंद्र सिद्धनेर्ली व जलशुध्दीकरण केंद्र कागल येथील पंपींग मशिनरी बदलणे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा   राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते …

Read More
1...104105106...186Page 105 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
11 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
11 hours ago

डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

Aakhada Team
11 hours ago

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
16 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार -मंत्री दीपक केसरकर

Aakhada Team
29/12/2022

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार –मंत्री दीपक केसरकर …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 11 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 11 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

  • 16 hours ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 16 hours ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

© Copyright 2022, All Rights Reserved