no images were found
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार?
कर्नाटक : काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सध्या विरोधी बाकावर आहे. या पक्षाने अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही. असे असतानाच पक्षाने सचिन पायलट यांच्यावर छत्तीसगडच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे काँग्रेस राजस्थानच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती करणार? असे विचारले जात आहे.
दुसरीकडे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही राष्ट्रीय स्तरावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रीय युती समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच, राजस्थान काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना केंद्रीय पातळीवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस राजस्थानमध्ये विरोधी पक्षनेतेपदी नव्या नेत्याची निवड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.