आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे: शरद पवार कोल्हापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर भाष्य केलं आहे. आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे!, असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. लोकांना कळत नाही. पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात. पक्ष म्हणजे संघटना असते. सदस्य असतात. आज देशात राष्ट्रवादी पक्षाची जी संघटना आहे. …