July 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 5 hours ago आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 5 hours ago मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प
Home आरोग्य (page 10)

आरोग्य

धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेकडून 200 क्षयरुग्ण दत्तक

By Aakhada Team
18/09/2025
in :  आरोग्य
0
53

धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेकडून 200 क्षयरुग्ण दत्तक कोल्हापूर (प्रतिनिधी): खासदार धनंजय महाडीक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाकडील उपचाराखाली असलेले 200 गरजु क्षयरुग्णांना 6 महिने कालावधीकरीता दत्तक घेण्याचे जाहिर केले. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नामदार आशिष शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजू 25 क्षयरुग्णांना सकस आहार किटचे वाटप करुन करण्यात आले. यावेळी भा.ज.पा.चे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, आरोग्याधिकारी उपस्थित होते. खासदार धनंजय महाडीक यांनी प्रास्ताविकामध्ये भावना व्यक्त करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  वाढदिवसानिमित्त देशभर स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये या अभियानाचा एक भाग म्हणून क्षयरोग औषधोपचारा बरोबरच सकस आहाराचे महत्व अनन्य साधारण आहे. परंतु काही गरीब आणि गरजु रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेता येत नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेच्यावतीने 200 क्षयरुग्ण 6 महिने कालावधी करीता दत्तक घेत आहोत असे त्यांनी सांगितले.            महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे जेष्ट नेते नामदार आशिष शेलार यांनी बोलताना देशाचे पंतप्रधान हे प्रधान सेवक असल्याप्रमाणे काम करतात तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडीक यांनी पंतप्रधान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या समाजोपयोगी उपक्रमाची घोषणा करणे म्हणजे समाजातील गरजु लोकांपर्यंत पोहोचण्याची तळमळ दिसुन येते. असेच उपक्रम निरंतर सुरु ठेवावेत असे त्यांनी आवाहन केले.शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रुपाली यादव यांनी खासदार धनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थाचे महानगरपालिकेच्यावतीने आभार मानुन या पुढील काळात आरोग्य विभागच्या विविध उपक्रमांमध्ये मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Read More

प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती : प्रत्येक पुरुषासाठी आवश्यक माहिती:डॉ. श्रीकांत जय, 

By Aakhada Team
16/09/2025
in :  आरोग्य
0
153

प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती : प्रत्येक पुरुषासाठी आवश्यक माहिती:डॉ. श्रीकांत जय,  सप्टेंबर महिना जगभरात प्रोस्टेट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक असून विशेषतः 50 वर्षांनंतर त्याचा धोका वाढतो. मात्र जागरूकतेचा अभाव आणि पुरुषांच्या आरोग्याबाबत बोलण्यास होणारा संकोच यामुळे हा आजार अनेकदा उशिरा ओळखला जातो. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर तर्फे या आर्टिकलचा …

Read More

जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
03/09/2025
in :  आरोग्य
0
86

जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर          वोक्हार्ट फाऊंडेशन’च्या संकल्पनेतून विकसित झालेल्या आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमटेडचे सीएसआर अर्थसहाय्य मिळालेल्या ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ या अत्यंत महत्वाच्या अशा अॅपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री श्री प्रकाश आबीटकर यांच्या मुंबईत आरोग्य भवन येथे झाले.      या अॅपच्या निर्मितीमध्ये आरोग्य विभागाच्या एसबीटीसीचे अर्थात स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलचे …

Read More

जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
03/09/2025
in :  आरोग्य
0
83

जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर   वोक्हार्ट फाऊंडेशन’च्या संकल्पनेतून विकसित झालेल्या आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमटेडचे सीएसआर अर्थसहाय्य मिळालेल्या ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ या अत्यंत महत्वाच्या अशा अॅपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री श्री प्रकाश आबीटकर यांच्या मुंबईत आरोग्य भवन येथे झाले.   या अॅपच्या निर्मितीमध्ये आरोग्य विभागाच्या एसबीटीसीचे अर्थात स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या उद्घाटन सोहळ्याला आरोग्य विभागातील डॉ नितीन अंबाडेकर, ,एलआयसी हौसिंग फायनान्सच्या ‘सीएसआर’ आणि ‘ईएसजी’च्या सह–महाव्यवस्थापक अनिथा पी एस कुमारी आणि ‘सीएसआर प्रोजेक्ट लीड श्री यश जैन, फेस्कॉम या ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संस्थेचे सुरेश पोटे व इतर प्रतिनिधी तसेच ‘वोक्हार्ट फाऊंडेशन’च्या डॉक्टर पल्लवी छनाना आणि उर्वरित प्रकल्प चमू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.   रक्तदाता आणि ब्लड बँका यांच्यामध्ये सुयोग्य संपर्क नसल्यामुळे अनेक वेळा गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आवश्यक रक्ताची गरज आणि रक्ताचा पुरवठा यातील संतुलन बिघडून जाऊन अनेकवेळा रक्त वेळेवर उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या प्राणांशी गाठ येते. अनेक अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर माता, थॅलेसेमिया, कर्करोग आणि गंभीर आजारांमुळे रक्ताची तातडीची गरज भासत असते आणि ते वेळेवर उपलब्ध न झाल्यास निरपराध जीव धोक्यात येतात.   त्यावर मात करण्यासाठीच हे अॅप सर्वसामान्यांसाठी संपूर्ण विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते ‘गुगल प्ले’वरून ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’  या नावाने डाउनलोड करता येऊ शकेल. यातील संपूर्ण माहिती एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यात येते. आरोग्य विभाग आणि ‘एसबीटीसी’च्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन परिस्थितीत इतरत्र रक्तदाते शोधण्याऐवजी ब्लड बँका थेट या अॅपमध्ये नोंदणीकृत असणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांपर्यंत एका क्लिकद्वारे पोहचू शकतील.   सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी सध्यपरिस्थितीमध्ये ‘एसबीटीसी’ व आरोग्य विभाग हे रक्तदानाच्या क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहेत, असे उद्गार काढले. “एनजीओ’ व ‘सीएसआर’ यांची मदत घेत सामाजिक कार्य कसे बळकट होऊ शकते याचा एक परिपाठ ‘एलआयसीएचएफएल’ व ‘वोक्हार्ट फाउंडेशन’ने घालून दिला आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.  

Read More

जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर  

By Aakhada Team
03/09/2025
in :  आरोग्य
0
108

श्रीगणेशा आरोग्याचा’ : कोल्हापुरात 223 शिबिरांतून 10,203 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

By Aakhada Team
02/09/2025
in :  आरोग्य
0
96

श्रीगणेशा आरोग्याचा’ : कोल्हापुरात 223 शिबिरांतून 10,203 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी   कोल्हापूर, : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून आतापर्यंत 223 मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 10,203 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ …

Read More

गणेश मंडळांसाठी अभिनव स्पर्धा : संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप डाऊनलोड करा,स्पर्धेत सहभागी व्हा आणि रुग्णांच्या रक्त पुरवठ्यात योगदान द्या

By Aakhada Team
29/08/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
118

गणेश मंडळांसाठी अभिनव स्पर्धा : संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप डाऊनलोड करा,स्पर्धेत सहभागी व्हा आणि रुग्णांच्या रक्त पुरवठ्यात योगदान द्या   यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक उत्साहाबरोबरच समाजसेवेची अनोखी जोड मिळणार आहे. गणेश मंडळांसाठी ‘संजिवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ डाउनलोड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गणेशभक्तांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून, रक्तदानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.  स्पर्धेत …

Read More

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

By Aakhada Team
29/08/2025
in :  आरोग्य, शासकीय
0
133

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार   मुंबई, : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. …

Read More

संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’च्या माध्यमातून तत्काळ रक्त उपलब्ध होण्याचा मार्ग खुला: जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
28/08/2025
in :  आरोग्य
0
141

संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’च्या माध्यमातून तत्काळ रक्त उपलब्ध होण्याचा मार्ग खुला: जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर   वोक्हार्ट फाऊंडेशन’च्या संकल्पनेतून विकसित झालेल्या आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमटेडचे सीएसआर अर्थसहाय्य मिळालेल्या ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’ या अत्यंत महत्वाच्या अशा अॅपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री श्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते २५ ऑगस्ट रोजी …

Read More

बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर

By Aakhada Team
26/08/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
194

बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर कोल्हापूर,  : बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव “अनन्याज स्टाईल एडिट”, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिग्नेचर स्टाइल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहुण्यांना उपलब्ध असेल. …

Read More
1...91011...45Page 10 of 45

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
5 hours ago

आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
5 hours ago

मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

Aakhada Team
5 hours ago

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डी वाय पाटील विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल – श्रीनिवास पाटील 

Aakhada Team
02/09/2024

डी वाय पाटील विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल – श्रीनिवास पाटील    कोल्हापूर ( …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 5 hours ago

    आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 5 hours ago

    मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

  • 6 hours ago

    जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

  • 6 hours ago

    ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक!

© Copyright 2022, All Rights Reserved