डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या प्रसुती विभाग प्रमुख डॉ. वसुधा सावंत यांचे निधन कोल्हापूर (प्रतिनिधी): कदमवाडी येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या स्त्री रोग व प्रसुती विभाग प्रमुख डॉ. वसुधा सावंत (वय ५७) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. डॉ. सावंत या गेल्या 20 वर्षांपासून डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये कार्यरत होत्या. त्यांनी आतापर्यंत हजारो महिलांच्या यशस्वी प्रसुती …