Home निधन वार्ता मा. आमदार राजेश क्षीरसागर  यांना पितृशोक

मा. आमदार राजेश क्षीरसागर  यांना पितृशोक

0 second read
0
0
24

no images were found

मा. आमदार राजेश क्षीरसागर  यांना पितृशोक
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील श्री.विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर वय ८८ वर्षे यांचे दि.२४.०३.२०२४ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. कै.विनायकराव क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.२७ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होईल.
राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी द्वारे क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन केले. यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, रामदास भाई कदम, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फोन द्वारे सांत्वन केले.
तर श्री. शाहू महाराज, पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, समरजित राजे घाटगे, श्री. प्रतापसिंह जाधव, अरुण डोंगळे, नाना कदम, सुजित चव्हाण, आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…