प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : विशेष शिबिरांचे आयोजन कोल्हापूर, : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे कर्ज मागणीचे अर्ज विविध कारणांमुळे बँकांकडे प्रलंबित आहेत अथवा बँकांनी नामंजूर केले आहेत अशा लाभार्थ्यांच्या कर्ज मागणी अर्जाचे पुनरावलोकन, पडताळणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी लिड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व बँका, MSME DFO आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष …