July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 12 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 13 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 13 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home Uncategorized (page 51)

Uncategorized

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
115

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण                                                                           कोल्हापूर (प्रतिनिधी):न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे अध्यापन व शिक्षण अधिक प्रभावी व आधुनिक करण्याच्या उद्देशाने “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम”आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राध्यापकांना डिजिटल तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ शशिकांत उपाध्ये यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्राध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांना आधुनिक …

Read More

कर्जाच्या बोजामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण: संदीप देसाई

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
31

कर्जाच्या बोजामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण: संदीप देसाई कोल्हापूर (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा आकडा हा जवळपास साडे नऊ लाख कोटीच्या जवळ पोचला असून, कर्जाच्या बोजामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण असल्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत आहे.         शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, ती तुटपुंजी असून, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने कोणताही …

Read More

शक्ती, संतुलन आणि आत्मविश्वास: सोनी सब कलाकारांनी महिला दिनानिमित्त खंबीर स्त्रीत्वाचे केलेले चिंतन

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
31

शक्ती, संतुलन आणि आत्मविश्वास: सोनी सब कलाकारांनी महिला दिनानिमित्त खंबीर स्त्रीत्वाचे केलेले चिंतन सामर्थ्य नेहमीच मोठ्या आवाजात दिसून येत नाही. कधी ते शांत धैर्यात, पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीत आणि कुटुंब, कामाची जागा आणि स्वप्नं एकत्र सांभाळण्याच्या क्षमतेत दिसतं. महिला दिन हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर महिलांनी निभावलेल्या विविध भूमिका आणि त्यांनी निर्माण केलेल्या परिणामांची दखल घेण्याचा दिवस आहे. …

Read More

पोर्ट्रेट, लँडस्केप चित्रकलेविषयी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
40

पोर्ट्रेट, लँडस्केप चित्रकलेविषयी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दोनदिवसीय चित्रकला कार्यशाळा आज उत्साहात पार पडली. कार्यशाळेचा विषय “पोर्ट्रेट, लँडस्केप अँड कॉम्पोझिशन” असा होता. दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. अभिजीत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगत मार्गदर्शन केले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे सभागृह आणि परिसरात कार्यशाळा झाली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पोर्ट्रेट, लँडस्केप तसेच …

Read More

आण्णासाहेब लठ्ठे महत्त्वाचे लोकशिक्षक: आनंद मेणसे

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
42

आण्णासाहेब लठ्ठे महत्त्वाचे लोकशिक्षक: आनंद मेणसे कोल्हापूर,(प्रतिनिधी): शाहूकार्याशी बांधिलकी आणि गांधीविचारांशी निष्ठा अशा मुशीतून घडलेले दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे हे एक महत्त्वाचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘आण्णासाहेब लठ्ठे: जीवन आणि …

Read More

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
38

बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत कोल्हापूर, : सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव तथा पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत यांनी दिल्या.       बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अन्न …

Read More

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

By Aakhada Team
06/03/2026
in :  Uncategorized
0
38

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव कोल्हापूर,(प्रतिनिधी): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातामध्येही वाचनाचे, ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित राहणार असून कोणतेही तंत्रज्ञान पुस्तकांना पर्याय ठरणार नाही, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले. महाराष्ट्र विद्यापीठे आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल (मुकला) संघटना, शिवाजी विद्यापीठ शाखा, विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
04/03/2026
in :  Uncategorized
0
31

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य संजय केनेकर, ॲड. निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे …

Read More

शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन

By Aakhada Team
04/03/2026
in :  Uncategorized
0
26

शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला.            “वूमन इन सायन्स: कॅटलायझिंग विकसित भारत” या विषयावर अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन आणि सायन्स एस्केप कृती आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी डॉ. विद्यानंद खंडाळे, अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. …

Read More

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 64 कनेक्शन व 33 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

By Aakhada Team
28/02/2026
in :  Uncategorized
0
33

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 64 कनेक्शन व 33 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई कोल्हापूर(प्रतिनिधी):- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये आज थकबाकी असलेली 64 कनेकशन व 33 अनाधिकृत …

Read More
1...505152...141Page 51 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
12 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
13 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
13 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
13 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

आंबेवाडी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा शाही थाटात

Aakhada Team
15/11/2022

आंबेवाडी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा शाही थाटात कोल्हापूर : श्री स्वामी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 12 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 13 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 13 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 13 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 17 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved