खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात स्थगितीबाबत नागराज मंजुळेंसह जिओला नोटिस कोल्हापूर ः न्यायालयात दावा सुरू असतानाही खाशाबा चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दशित केल्याने चित्रपट स्थगितीच्या सुनावणीसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शनला पुणे सत्र न्यायालयाने नोटिस बजावली आहे. डिसेंबर 2024 पासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मूळ …