अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ;जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन कोल्हापूर, : जागतिक हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या ‘अल निनो’च्या संभाव्य संकटामुळे मान्सूनवर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. यंदा जूनमध्ये मुसळधार पाऊस, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान …