July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 minutes ago ‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन
  • 14 minutes ago राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा:
  • 19 minutes ago वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home Uncategorized (page 34)

Uncategorized

आरोग्य विभागाची गट ‘क’ बदली समुपदेशन प्रक्रिया पारदर्शकपणे संपन्न

By Aakhada Team
16/05/2026
in :  Uncategorized
0
58

आरोग्य विभागाची गट ‘क’ बदली समुपदेशन प्रक्रिया पारदर्शकपणे संपन्न कोल्हापूर  : उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांच्या अधिनस्त गट क सर्वसाधारण बदली प्रक्रिया – 2026 ; ही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, यांच्या मार्गदर्शक सुचना व शासन निर्णयानुसार  बदली  समुपदेशन प्रक्रिया 16 मे रोजी प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,शेंडा पार्क येथे आयोजित …

Read More

गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल

By Aakhada Team
16/05/2026
in :  Uncategorized
0
26

गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल कोल्हापूर,  : आगामी ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सीपीआर रुग्णालय कोल्हापूर, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीनगर परिसरात तंबाखूविरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक (प्र) डॉ. सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.रेश्मा …

Read More

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीम

By Aakhada Team
16/05/2026
in :  Uncategorized
0
33

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीम  मुंबई,  : राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ अर्थात POSH कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात महिला व बाल विकास विभागाने महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले असून, विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी …

Read More

गौतम अदाणी बिहारमध्ये, ग्रामीण नेत्र आरोग्यासाठी सुरू करणार मोठे ‘सेवा अभियान’

By Aakhada Team
16/05/2026
in :  Uncategorized
0
32

गौतम अदाणी बिहारमध्ये, ग्रामीण नेत्र आरोग्यासाठी सुरू करणार मोठे ‘सेवा अभियान’ अदाणी समूह करणार अखंड ज्योति आय हॉस्पिटल, मस्तीचकला सहकार्य. हे सहकार्य अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या ‘सेवा ही साधना आहे’ या मूलमंत्राने प्रेरित आहे. यामुळे देशभरात नेत्र आरोग्य सेवांचा विस्तार आणि सामुदायिक विकासामध्ये समूहाची वाढती भागीदारी अधिक मजबूत होणार आहे. बिहारमध्ये रविवारी देशातील सर्वात मोठ्या ग्रामीण आरोग्य कार्यक्रमांपैकी …

Read More

ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

By Aakhada Team
15/05/2026
in :  Uncategorized
0
31

ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव कोल्हापूर  :  ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या बाबतीतील आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावेत असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले.      गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक निवासी …

Read More

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !

By Aakhada Team
15/05/2026
in :  Uncategorized
0
33

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश ! *’…. अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती* मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’ हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे. हा निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि परकीय …

Read More

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !

By Aakhada Team
15/05/2026
in :  Uncategorized
0
23

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !  *’…. अब काशी-मथुरा बाकी है’ – हिंदु जनजागृती समिती   मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’  हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे. हा निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि …

Read More

हॉटेल उद्योगात मनुष्यबळाची तीव्र कमतरता;‘डायरेक्ट प्लेसमेंट” हॉस्पिटॅलिटी व्होकेशनल डिप्लोमाला वाढता प्रतिसाद

By Aakhada Team
15/05/2026
in :  Uncategorized
0
41

हॉटेल उद्योगात मनुष्यबळाची तीव्र कमतरता;‘डायरेक्ट प्लेसमेंट” हॉस्पिटॅलिटी व्होकेशनल डिप्लोमाला वाढता प्रतिसाद  महाराष्ट्र: भारतातील हॉस्पिटॅलिटी (आतिथ्य) क्षेत्र झपाट्याने विस्तारत असताना, हॉटेल उद्योगाला प्रवेश–स्तरीय प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. भरतीतील तूट, उच्च अ‍ॅट्रिशन (कामगार गळती) आणि तात्काळ कामासाठी तयार उमेदवारांची गरज लक्षात घेता, ‘डायरेक्ट प्लेसमेंट’ आधारित हॉस्पिटॅलिटी व्होकेशनल डिप्लोमा पाथवे हा प्रभावी आणि व्यावहारिक पर्याय म्हणून पुढे येत आहे.  हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात केवळ व्यवस्थापक किंवा वरिष्ठ तज्ज्ञांचीच नव्हे, तर शिस्तबद्ध, सेवा–केंद्रित आणि ऑपरेशन्सशी पटकन जुळवून घेणाऱ्या प्रवेश–स्तरीय कर्मचाऱ्यांची मोठी गरज असते. विविध बाजारपेठांमध्ये कुशल–अकुशल श्रेणीत 30 ते 40 टक्क्यांपर्यंत मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने उद्योग असंघटित भरतीऐवजी संरचित वर्कफोर्स पाइपलाइनकडे वेगाने वळत आहे.  पारंपरिक “प्रथम प्रशिक्षण, नंतर नोकरी” या पद्धतीऐवजी, या मॉडेलमध्ये उमेदवारांना सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष हॉटेलमध्ये कामाची संधी मिळते. उमेदवार थेट नोकरीला सुरुवात करतात आणि त्याचवेळी ग्रूमिंग, वर्कप्लेस रेडीनेस (कामाच्या ठिकाणी तयारी) तसेच संरचित व्होकेशनल डिप्लोमा फ्रेमवर्क अंतर्गत टप्प्याटप्प्याने प्रगती करतात. त्यामुळे उद्योगाला तात्काळ उपयुक्त कर्मचारी मिळतात आणि उमेदवारांना प्रत्यक्ष अनुभवासह करिअरची मजबूत दिशा मिळते.  या पाथवे कार्यक्रमात उमेदवारांची ओळख व ऑनबोर्डिंगनंतर संवाद कौशल्य, व्यावसायिक शिस्त, सेवा–दृष्टिकोन, ग्रूमिंग मानके, हॉस्पिटॅलिटी वर्तनशैली यावर विशेष भर दिला जातो. त्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष हॉटेल भूमिकांमध्ये प्लेसमेंट दिले जाते, ज्यामुळे त्यांना वास्तविक ऑपरेशनल अनुभव मिळून आवश्यक कौशल्ये आणि व्यावसायिक सवयी प्रत्यक्ष कामातून विकसित होतात. अधिक माहितीसाठी या नंबरवर कॉल / व्हाट्स अँप   9769559855 / 9769761099  संपर्क साधावा.  हा कार्यक्रम STAAR UNIADVISE (स्टार युनिऍडवाइस) या शिक्षण व करिअर पाथवे क्षेत्रातील अनुभवी संस्थेमार्फत समर्थित व कार्यान्वित केला जात आहे. उमेदवार मोबिलायझेशन, स्क्रिनिंग, चॅनल अ‍ॅक्टिव्हेशन तसेच अंमलबजावणी देखरेख यामध्ये संस्था सक्रिय भूमिका बजावत असून, हा मॉडेल विविध भागांमध्ये प्रभावीपणे राबवणे शक्य होत आहे.  या उपक्रमाला अधिक विश्वासार्हता देण्यासाठी सहाय्यक व्होकेशनल संस्था 2007 पासून कार्यरत असून, तिला ISO 9001:2015 प्रमाणपत्र तसेच विविध संस्थात्मक नोंदणी व मान्यता प्राप्त आहेत. तसेच हॉस्पिटॅलिटी आणि व्होकेशनल ट्रेनिंग क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि उद्योग–संलग्न नेटवर्कचा आधार लाभत असल्याने, हा कार्यक्रम आघाडीच्या हॉटेल ग्रुप्सच्या प्रत्यक्ष भरती मागणीशी सुसंगत ठरत आहे.  उमेदवारांसाठी हा कार्यक्रम नोकरी, प्रत्यक्ष अनुभव, करिअर विकास आणि व्होकेशनल डिप्लोमा यांचे संपूर्ण पॅकेज देतो; तर हॉटेल्ससाठी सातत्यपूर्ण आणि प्रशिक्षित प्रवेश–स्तरीय मनुष्यबळाचा विश्वासार्ह पुरवठा निर्माण करतो. म्हणूनच ‘जॉब–फर्स्ट करिअर बिल्डिंग’ या नव्या दिशेचा हा निर्णायक बदल म्हणून या मॉडेलकडे पाहिले जात आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क: STAAR UNIADVISE (स्टार युनिऍडवाइस) Call / WhatsApp: +91 97695 59855 / +91 97697 61099

Read More

अर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावा

By Aakhada Team
15/05/2026
in :  Uncategorized
0
29

अर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावा कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचा (स्वायत्त) माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहाच्या वातावरणात पार पडला.  डॉ. सुभाष कोंबडे यांनी, जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क तयार करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले विद्यापीठातील आपले अनुभव आणि आपल्या जीवनातील अधिविभागाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा …

Read More

कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

By Aakhada Team
14/05/2026
in :  Uncategorized
0
29

कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा     कोल्हापूर, :-  कोल्हापूर विमानतळ परिघीय क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या तसेच भविष्यात होणाऱ्या बांधकामांच्या नियमितीकरणासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी, उद्या शुक्रवार १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता   जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे*. भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर यांचा ना हरकत दाखला घेणे, अनाधिकृत बांधकामांवर नियंत्रण …

Read More
1...333435...141Page 34 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

Aakhada Team
3 minutes ago

राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा:

Aakhada Team
14 minutes ago

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
19 minutes ago

संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Aakhada Team
34 minutes ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सिने अभिनेता श्रेयस तळपदेला आला हार्ट अटॅक

Aakhada Team
15/12/2023

सिने अभिनेता श्रेयस तळपदेला आला हार्ट अटॅक प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला शुटिंग सुरू असतानाच …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 minutes ago

    ‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

  • 14 minutes ago

    राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा:

  • 19 minutes ago

    वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 34 minutes ago

    संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

  • 42 minutes ago

    आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट:विभागीय आढावा बैठक संपन्न

© Copyright 2022, All Rights Reserved