Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात सद्भावना दिन

शिवाजी विद्यापीठात सद्भावना दिन

1 second read
0
0
8

no images were found

शिवाजी विद्यापीठात सद्भावना दिन

कोल्हापूर,: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शांती व अहिंसेची शपथ घेऊन शिवाजी विद्यापीठात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. कबीर खराडे यांनी उपस्थितांना सद्भावना शपथ दिली. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार, विधी अधिकारी अनुष्का कदम यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ     मुंबई, कल्याण, रायगड, प…