July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 16 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 16 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 16 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home Uncategorized (page 30)

Uncategorized

शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
30

शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन कोल्हापूर:शासकीय तंत्रनिकेतण,कोल्हापूर येथे थ्री डी प्रिंटिंग,ॲडीटिव मॅन्युफॅक्चरिंग अँड सॉलिड वर्क्स या विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.           या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते आणि शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील पॉलिटेक्निमधील 30 प्राध्यापक सहभागी झाले आहेत.      यावेळी …

Read More

आपले स्टार्ट-अप आणि उद्योजकीय ऊर्जेचा प्रभावी वापर करत, आपला ठसा उमटवणाऱ्या एस्सेल समूहाची रोमांचक 100 वर्षे पूर्ण

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
24

आपले स्टार्ट-अप आणि उद्योजकीय ऊर्जेचा प्रभावी वापर करत, आपला ठसा उमटवणाऱ्या एस्सेल समूहाची रोमांचक 100 वर्षे पूर्ण  मुंबई, : बहुआयामी भारतीय व्यावसायिक समूह एस्सेल ग्रुपने गौरवशाली 100 वर्षे पूर्ण करून आपल्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 1926 मध्ये आदमपूर नावाच्या एका छोट्या शहरात झालेल्या सुरुवातीपासून ते विविध व्यवसायांमध्ये विस्तारलेल्या बहुआयामी समूहापर्यंत, एस्सेल ग्रुपने जगभरात एक कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.या विशेष प्रसंगी डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले, “एस्सेल ग्रुपचा प्रवास …

Read More

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
21

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत मुंबई,  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी नवी आव्हाने, डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक तसेच ऑनलाइन सुरक्षिततेबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी या …

Read More

संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी  -मुख्यमंत्री 

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
26

संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी  -मुख्यमंत्री :महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप, युनिकॉनची राजधानी पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई ला मागे टाकणार  मुंबई, :  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही.  नवीन उद्योग,  तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन …

Read More

सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना 

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
35

सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना                         गोकुळ मध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन; उत्पादन वाढ व खर्चावर बचतीवर भर कोल्हापूर, : दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स मधील पी.यु.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सायलेज …

Read More

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन: आशा भोसले यांना आदरांजली : कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
26

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन: आशा भोसले यांना आदरांजली : कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी, कोल्हापूर यांच्या वतीने स्वरसम्राज्ञी स्वर्गीय आशा मंगेशकर यांच्या अमर गीतांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वर आशा’ या विशेष गीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा श्रद्धांजली कार्यक्रम उद्या, शनिवार, दिनांक 23 मे रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप …

Read More

नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी शिवाजी विद्यापीठाचे ‘सूकाणू’ घेतले हाती

By Aakhada Team
22/05/2026
in :  Uncategorized
0
27

नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी शिवाजी विद्यापीठाचे ‘सूकाणू’ घेतले हाती कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कामत कुटुंबिय उपस्थित होते. डॉ. कामत यांनी आज सकाळी कुलगुरू निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील …

Read More

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

By Aakhada Team
21/05/2026
in :  Uncategorized
0
28

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा मुंबई,  : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली.       अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो.       …

Read More

स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

By Aakhada Team
21/05/2026
in :  Uncategorized
0
33

स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता कामकाजाबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज दुपारी आढावा घेतली. शहरातील स्वच्छता, कचरा उठाव आणि क्यूआर कोड स्कॅनिंगच्या कामाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.             आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी बैठकीत टिप्परद्वारे कचरा उठाव केल्यानंतर करण्यात येणारे क्यूआर कोड स्कॅनिंग, हॉटेल व हॉकर्सकडून कचरा उठावानंतर आकारण्यात येणारे सेवा शुल्क तसेच दैनंदिन …

Read More

भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
21/05/2026
in :  Uncategorized
0
29

भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारून भारत-युरोप व्यापार संबंधांना नवी चालना देणार: सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस मुंबई, : सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी. उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More
1...293031...141Page 30 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
16 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
16 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
16 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
16 hours ago

Follow Us

क्राईम

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर बागवान, उपसभापतीपदी सौ.दिपा ठाणेकर यांची निवड                             

Aakhada Team
12/03/2026

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर बागवान, उपसभापतीपदी सौ.दिपा ठाणेकर यांची निवड                    …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 16 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 16 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 16 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 16 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 16 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved